गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

उत्तर प्रदेशमध्ये साईबाबाच्या मुर्त्या हलवल्या…विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला संताप

by India Darpan
ऑक्टोबर 3, 2024 | 7:52 pm
in संमिश्र वार्ता
0
vijay wadettiwar


इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
उत्तर प्रदेशमध्ये साईबाबच्या मुर्त्या हलवण्यात आल्यामुळे राज्यभर त्याचे पडसाद पडत असतांना आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकली असून त्यांनी भाजप सरकारवर टीका केली आहे.

त्यांनी म्हटले की, साई बाबा हे महाराष्ट्राचे श्रद्धास्थान आहे. शिर्डी असो किंवा गावातील साईमंदिर भक्त श्रध्देने साईबाबांच्या चरणी नतमस्तक होतात.
आणि भाजपची सत्ता असलेल्या युपी मध्ये मंदिरातून साई बाबांच्या मूर्त्या हलवण्यात येत आहे. एक भक्त म्हणून माझी सुद्धा साई बाबांवर अपार श्रद्धा आहे. आपल्या देवतांचा होणारा अपमान आता भाजप नेत्यांना दिसत नाही का? तरी भाजपचे नेते गप्प का ?

महाराष्ट्रातील जनता अजूनही श्रद्धा आणि सबूरी ठेवून आहे. मात्र आगामी निवडणुकीत साई भक्तांचा रोष महायुतीला दिसेल हे नक्की.

साई बाबा हे महाराष्ट्राचे श्रद्धास्थान आहे.
शिर्डी असो किंवा गावातील साईमंदिर भक्त श्रध्देने साईबाबांच्या चरणी नतमस्तक होतात.

आणि भाजपची सत्ता असलेल्या युपी मध्ये मंदिरातून साई बाबांच्या मूर्त्या हलवण्यात येत आहे. एक भक्त म्हणून माझी सुद्धा साई बाबांवर अपार श्रद्धा आहे. आपल्या… pic.twitter.com/h9Ph9mgnqb

— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) October 3, 2024

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राज्‍य नाट्य स्‍पर्धेच्‍या प्राथमिक फेरीसाठी पाच वाढीव केंद्रांना मान्‍यता

Next Post

एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये तीन महिन्यांत पन्नास हजारांहून अधिक रुग्णांची तपासणी व उपचार

India Darpan

Next Post
IMG 20241003 WA00151 1

एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये तीन महिन्यांत पन्नास हजारांहून अधिक रुग्णांची तपासणी व उपचार

ताज्या बातम्या

Corruption Bribe Lach ACB

आठ हजाराची लाच घेणारे दोन वनपाल एसीबीच्या जाळ्यात

जुलै 3, 2025
cricket

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या विविध समित्यांवर नाशिक जिल्हा क्रिकेटचे सहा जण…

जुलै 3, 2025
crime1

२५ वर्षीय तरूणावर चॉपरने वार करुन प्राणघातक हल्ला…दिंडोरीरोडवरील घटना

जुलै 3, 2025
CM

या १७ प्रकल्पांमधून रूपये १,३५,३७१.५८ कोटी एवढी नवीन गुंतवणुक….१ लाख रोजगारनिर्मिती

जुलै 3, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

राज्यातील शाळांमध्ये कमी पटसंख्या असल्यानंतर शाळा बंद होणार? विधानपरिषदेत लक्षवेधीला सरकारचे उत्तर

जुलै 3, 2025
cm shinde sir1 e1729932401687

राज्यातील विनाअनुदानित शाळांच्या अनुदानाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली ही माहिती…

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011