बुधवार, सप्टेंबर 10, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

उद्योगपती व व्हिडिओकॉनचे संस्थापक वेणूगोपाल धूत यांना अटक; CBIची कारवाई

by Gautam Sancheti
डिसेंबर 26, 2022 | 1:05 pm
in संमिश्र वार्ता
0
venugopal dhoot

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – व्हिडिओकॉनचे संस्थापक वेणुगोपाल धूत यांना ICICI बँक कर्ज प्रकरणात सीबीआयने अटक केली आहे. तपास यंत्रणेशी संबंधित लोकांनी याबाबत माहिती दिली आहे. या प्रकरणी तपास यंत्रणेने आयसीआयसीआय बँकेच्या माजी एमडी चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना यापूर्वीच अटक केली आहे. ते सध्या तीन दिवसांच्या सीबीआय कोठडीत आहेत.

सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 71 वर्षीय धूत यांना सोमवारी मुंबईतून अटक करण्यात आली. आयसीआयसीआय बँकेच्या माजी एमडी आणि सीईओ चंदा कोचर आणि त्यांच्या पतीला अटक केल्यानंतर तीन दिवसांनी त्यांची अटक झाली आहे. CBI ने ICICI बँकेच्या माजी सीईओ आणि MD चंदा कोचर, त्यांचे पती दीपक कोचर आणि व्हिडिओकॉनचे संस्थापक वेणुगोपाल धूत यांना भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत 2019 मध्ये नोंदवलेल्या बँक कर्ज प्रकरणात आरोपी म्हणून नाव दिले आहे. त्यांच्याशिवाय दीपक कोचर संचालित न्यूपॉवर रिन्यूएबल्स (NRL), सुप्रीम एनर्जी, व्हिडिओकॉन इंटरनॅशनल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि व्हिडिओकॉन इंडस्ट्रीज लिमिटेड यांना या प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे. आयसीआयसीआय बँकेने बँकिंग नियमन कायदा, आरबीआय मार्गदर्शक तत्त्वे आणि बँकेच्या पत धोरणाचे उल्लंघन करून वेणुगोपाल धूत यांच्या व्हिडीओकॉन ग्रुप ऑफ कंपन्यांना 3,250 कोटी रुपयांच्या कर्ज सुविधा दिल्याचा सीबीआयचा आरोप आहे.

https://twitter.com/PTI_News/status/1607257274749431809?s=20&t=a2_tj_YS14abcxHKcWsoOw

Videocon Chairman Venugopal Dhoot Arrested by CBI
ICICI Bank Loan Fraud Case

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अखेर ‘सामना’ टळला! उद्धव ठाकरे विधिमंडळात तर एकनाथ शिंदे दिल्लीत

Next Post

”राजीनामा द्या, राजीनामा द्या, अब्दुल सत्तार राजीनामा द्या…” मविआ आमदारांची वेलमध्ये बसून जोरदार निदर्शने…

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

T202509096027
महत्त्वाच्या बातम्या

पंतप्रधानांनी पंजाबमधील पूरग्रस्त भागांची केली हवाई पाहणी…इतक्या कोटींची आर्थिक मदत जाहीर

सप्टेंबर 10, 2025
C.P. Radhakrishnan Honble Governor of Maharashtra 1 1024x1024 1
संमिश्र वार्ता

महाराष्ट्राचे राज्यपाल राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदावर….मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या अशा शुभेच्छा

सप्टेंबर 10, 2025
Untitled 4
महत्त्वाच्या बातम्या

नेपाळची सत्ता लष्कराच्या हातात…पंतप्रधान नरेंद्र मोदी घेतली मंत्रिमंडळ समितीची बैठक

सप्टेंबर 10, 2025
IMG 20250909 WA0433 1
स्थानिक बातम्या

कसमादे गौरव पुरस्कार जाहीर…शनिवारी यांचा होणार गौरव

सप्टेंबर 10, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी कामे अर्धवट सोडू नये, जाणून घ्या, बुधवार, १० सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 9, 2025
Gyj9FwXXMAAG8KV
महत्त्वाच्या बातम्या

उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणुकीत एनडीएचे सीपी राधाकृष्णन विजयी…पडली इतकी मते

सप्टेंबर 9, 2025
‘नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरित 2 1024x757 1
संमिश्र वार्ता

राज्यातील ९१ लाख ६५ हजार १५६ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात इतके कोटी रुपये जमा

सप्टेंबर 9, 2025
IMG 20250909 WA0402 1
स्थानिक बातम्या

आज नाशिकमध्ये केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर, मुख्यमंत्री फडणीस…इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅबचे उद्घाटन

सप्टेंबर 10, 2025
Next Post
abdul sattar e1658747385510

''राजीनामा द्या, राजीनामा द्या, अब्दुल सत्तार राजीनामा द्या...'' मविआ आमदारांची वेलमध्ये बसून जोरदार निदर्शने...

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011