बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

इंडिया दर्पण – विचार पुष्प – या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो

by India Darpan
मार्च 16, 2023 | 5:00 am
in इतर
0
Vichar Pushpa e1661943624606

इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो
पुष्कळ गोष्टी अशा असतात, ज्या आपण दुर्लक्ष करण्यासारख्या  समजतो. पण वस्तुतः आत्मोन्नतीच्या कामी   त्या सहायकारी असतात किंवा त्या आत्मोन्नतीस चांगलाच अडथळा निर्माण करीत असतात. ज्या गोष्टी आपल्या विवेकास मान्य नाहीत अशा गोष्टी नाइलाजाने करीत रहाणे, आवडीनिवडींना वागण्यात प्राधान्य देणें, स्वमतांचा आग्रह धरून त्या बाजूनेच विचार करणे व बोलणे, दुसऱ्याच्या कृतींबद्दल अभिप्राय बनविणे आणि अपेक्षा नसताना दुसऱ्याजवळ व्यक्त करणे या गोष्टी साध्या वाटल्या, तरी ज्याला पूर्णत्वाच्या मार्गावर पुढे पुढे जावयाचे आहे त्याने त्यांचा फार गंभीरपणें विचार करणे अगत्याचे आहे. त्या प्रगतीच्या मार्गावरील खाचखळग्यांप्रमाणे आहेत. त्यांना हरप्रयत्नानें आपण ओलांडलेच पाहिजे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

या व्यक्तींना आजचा दिवस आहे त्रासदायक; जाणून घ्या, गुरुवार, १६ मार्च २०२३चे राशिभविष्य

Next Post

बस स्थानकांवरील विश्रांतीगृह, स्वच्छतागृहांची सुधारणा व स्वच्छता कधी होणार? मंत्री म्हणाले…

India Darpan

Next Post
vidhan sabha

बस स्थानकांवरील विश्रांतीगृह, स्वच्छतागृहांची सुधारणा व स्वच्छता कधी होणार? मंत्री म्हणाले...

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011