बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

इंडिया दर्पण – विचार पुष्प – सतत हा प्रयत्न आपण करू या

by India Darpan
नोव्हेंबर 18, 2022 | 5:00 am
in इतर
0
Vichar Pushpa e1661943624606

इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
सतत हा प्रयत्न आपण करू या

कोणी आपल्याशी वागताना अतिप्रसंग करतो, आपली पायरी सोडून वागतो व आपल्या मनाला त्यामुळे त्रास होतो. अर्थात अशा गोष्टींनी त्रासणे हे साधकास शोभत नाही, हे माहीत असल्यामुळे आपण तितिक्षेचा मार्ग स्वीकारतो. मुकाट्याने सर्व काही पोटात ठेवतो.
पण जरा अधिक खोल जाऊन पाहता असे दिसते की, आपल्या अंतरंगी त्या दुष्ट स्पर्शाचा संस्कार झालेला असतो. फक्त त्याला आपण बाहेर दिसू दिलेले नसते. ही स्थिती साधनेच्या दृष्टीने प्रगतीस नेणारी नाही.
खरी समता तेव्हाच अंगी बाणेल, जेव्हा सर्वत्र परमेश्वराचे अस्तित्व आपण अनुभवू लागू. सर्व घटनांतील ईश्वरी योजनासूत्र पाहण्यास आपण समर्थ होऊ. तेव्हा, हा अभ्यास वाढविण्याचा सतत प्रयत्न आपण करू या.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

या व्यक्तींना आज मिळेल शैक्षणिक शुभवार्ता; जाणून घ्या, शुक्रवार, १८ नोव्हेंबरचे राशीभविष्य

Next Post

असा आहे दत्त परिक्रमेचा शुभारंभ.. पुण्यानंतर श्रीक्षेत्र औदुंबर… श्रीक्षेत्र अमरापूर…. एकदा अवश्य लाभ घ्या

India Darpan

Next Post
shree datta1

असा आहे दत्त परिक्रमेचा शुभारंभ.. पुण्यानंतर श्रीक्षेत्र औदुंबर... श्रीक्षेत्र अमरापूर.... एकदा अवश्य लाभ घ्या

ताज्या बातम्या

vidhanbhavan

अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारीसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक

जुलै 2, 2025
accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011