बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

इंडिया दर्पण – विचार पुष्प – प्रयत्न हाच उपाय

by India Darpan
नोव्हेंबर 21, 2022 | 5:00 am
in इतर
0
Vichar Pushpa e1661943624606

इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
प्रयत्न हाच उपाय

ईश्वरेच्छा आणि इतरांची इच्छा याविषयी मनात आदर, आपुलकी व प्रेमभाव असल्याशिवाय स्वतःची इच्छा दूर ठेवून दुसऱ्याची इच्छा मान्य करणे जमणार नाही. ते आनंद देणारेही ठरणार नाही.
जोपर्यंत स्व-केंद्रित विचारांचे काहूर मनात चालू आहे तोपर्यंत अंतःकरणातून येणारे ईश्वरी संदेश वा आदेश कसे कानी पडतील? परमेश्वराचे मार्गदर्शन तर पावलोपावली असतेच. पण ते ऐकू येण्यापुरतीही नीरवता आपण आपल्या मनी क्वचितच नादू देतो. पावलागणिक उठणारा मनातील गोंगाट थांबविण्याकरिता क्षणोक्षणी प्रयत्न केल्याशिवाय हे साधणार नाही. प्रयत्न हाच उपाय.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

असा असेल तुमचा आठवड्याचा पहिला दिवस; जाणून घ्या सोमवार, २१ नोव्हेंबरचे राशिभविष्य

Next Post

‘माझी अवस्था श्रद्धासारखीच…’ लिव्ह इन रिलेशनशिपवर अभिनेत्री कनिष्का सोनीचा धक्कादायक खुलासा

India Darpan

Next Post
Kanishka Soni

'माझी अवस्था श्रद्धासारखीच...' लिव्ह इन रिलेशनशिपवर अभिनेत्री कनिष्का सोनीचा धक्कादायक खुलासा

ताज्या बातम्या

Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
note press

नाशिक करन्सी नोट प्रेसच्या भरती परीक्षेत डमी उमेदवार, सात जणांविरुध्द गुन्हा दाखल….बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवली नोकरी

जुलै 2, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011