India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

विचार पुष्प – आत्मोन्नतीचा सुलभ आणि खराखुरा मार्ग

India Darpan by India Darpan
September 25, 2022
in व्यासपीठ
0

विचार पुष्प
आत्मोन्नतीचा सुलभ आणि खराखुरा मार्ग

सर्व तऱ्हेच्या उतावीळ कर्मांचा त्याग करणे कोणत्याही तऱ्हेच्या वादंगात न पडणे, निरर्थक गप्पागोष्टी न करणे, कोणत्याही कर्माला साधे रूप देणे, त्याचा बडजाव न करणे, त्यातील कष्टांचा भाऊ न करणे, कल्पना वारूवर बसून इकडे तिकडे भटकण्यास मनाला मना करणे, स्वतःच्या क्षेत्राच्या बाहेर बुद्धीला लुडबुड करू न देणे, या सर्व गोष्टींमुळे परमेश्वरी इच्छेचे अनुसरण सोपे होऊन जाते.
तुमच्या श्रद्धा विषयास चिकटून राहा व त्यास धरूनच सर्व व्यवहार करा. समजा चुकून काही विपरीत वर्तन झाले तरी निराश, उदास होऊ नका. आपल्या पूर्वीच्या रस्त्यावर येऊन मार्ग चालू लागा. आपल्या ठिकाणच्या शोकीनपणास आणि आढ्यतेस चांगलाच प्रतिकार करा. सतत नम्र, शांत आणि समवृत्ती राखण्याचा आणि घडणाऱ्या घटनांचा मनावर अति खोल संस्कार होऊ न देण्याचा अभ्यास ठेवा. आत्मोन्नतीचा हाच एक सुलभ आणि खराखुरा मार्ग आहे,


Previous Post

सावधान! लम्पी आजाराचा राज्यात झपाट्याने प्रसार; ३० जिल्ह्यातील २२ हजार जनावरे बाधित

Next Post

नाशिकचे हे दोन प्रकल्प पूर्णपणे चालणार सौर ऊर्जेवर

Next Post

नाशिकचे हे दोन प्रकल्प पूर्णपणे चालणार सौर ऊर्जेवर

ताज्या बातम्या

प्रातिनिधीक संग्रहित फोटो

बाल संगोपन परिपोषण अनुदानात भरीव वाढ; राज्यातील ५४ हजार लाभार्थ्यांना मिळणार एवढे पैसे

February 1, 2023

कोकणातील आंगणेवाडी यात्रेला जाणाऱ्यांना मोठा दिलासा; यंदा मिळणार या सर्व सुविधा

February 1, 2023

गाईसाठी ७० हजार रुपये… म्हशीसाठी ८० हजार रुपये… राज्य सरकारने केली खरेदी किंमतीत वाढ 

February 1, 2023

ही पदे स्थानिक आदिवासींमधून भरण्याचा निर्णय; युवक युवतींना मिळणार रोजगाराची संधी

February 1, 2023

माढा लोकसभा मतदारसंघासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अनेक निर्णय

February 1, 2023
प्रातिनिधीक फोटो

‘सीडीएस’ परीक्षा पूर्व तयारीसाठी इच्छुक उमेदवारांना आवाहन

February 1, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group