इंडिया दर्पण
– विचार धन –
वाचा आणि नक्की विचार करा
काय बोलावे, हे ज्ञान ठरवते.
कसे बोलावे, हे कौशल्य ठरवते.
किती बोलावे, हे दृष्टिकोन ठरवते.
पण एखादी गोष्ट बोलावी की नाही बोलावी,
हे आपला संयम आणि संस्कारावर अवलंबून असते.
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011