इंडिया दर्पण
– विचार धन –
वाचा आणि नक्की विचार करा
माणसाला संपत्तीने फक्त सुविधा मिळतात,
पण
समाधान व सुख नाही….
सुख आणि स्वास्थ्य मिळविण्यासाठी
आपसातील प्रेम आणि
आपल्यांची साथ असणे
अत्यंत गरजेचे असते….
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011