इंडिया दर्पण
– विचार धन –
वाचा आणि नक्की विचार करा
वाणी, वागणूक आणि विचार,
हे आपल्या स्वतःच्या कंपनीचे उत्पादन आहे.
आपण जितका
उच्च दर्जा राखाल,
तेवढी उच्च किंमत मिळेल!
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011