इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा
सत्य ही अशी एक श्रीमंती आहे की, जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो… पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे… ज्यामुळे तत्काळ सुख मिळतं, परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते…..
India Darpan Live © 2023.