इंडिया दर्पण
– विचार धन –
वाचा आणि नक्की विचार करा
खोटं सहज विकलं जातं…
कारण
सत्य विकत घेण्याची
प्रत्येकाची ऐपत नसते….
मनाला वाट्टेल ते करा…
पण
मनाला लागेल असं काही करु नका.
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011