इंडिया दर्पण
– विचार धन –
वाचा आणि नक्की विचार करा
सगळ्यात कठीण ‘आसन’ म्हणजे
“आश्वासन”…
सगळ्यात लांब ‘श्वास’ म्हणजे
“विश्वास”….
सगळ्यात कठीण ‘योग’ म्हणजे
“वियोग”…..
आणि
सगळ्यात ‘चांगला योग’ म्हणजे
“सहयोग”…..
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011