इंडिया दर्पण
– विचार धन –
वाचा आणि नक्की विचार करा
जीवनात खूप त्रास असतानाही
प्रामाणिक रहाणे,
भरपूर संपत्ती असतानाही
साधे रहाणे,
भरपूर अधिकार असतानाही
नम्रतापूर्वक रहाणे
आणि
रागात असतानाही
शांत रहाणे,
यालाच
जीवनाचे व्यवस्थापन असे म्हणतात.
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011