इंडिया दर्पण
– विचार धन –
वाचा आणि नक्की विचार करा
दृष्टिपूतं न्यसेत्पादं,
वस्त्रपूतं जलं पिबेत्।
सत्यपूतां वदेद्वाणीं,
मनःपूतं समाचरेत्।।
याचा अर्थ
लक्षपूर्वक, योग्य जागा बघून पाऊल ठेवावे.!
वस्त्राने गाळून पाणी प्यावे..!
सत्याने पारखून बोलावे…!
मनाने विचार करुन वर्तन करावे…!!!