इंडिया दर्पण
– विचार धन –
वाचा आणि नक्की विचार करा
सगळं विकत घेता येतं
पण संस्कार नाही.
कितीही केलं तरी
वाळवंटात आणि समुद्रात
पिक घेता येत नाही.
देह सर्वांचा सारखाच
फरक फक्त विचारांचा.
या छोट्याशा आयुष्यात
एवढे नाव कमवा की,
लोक तुमच्याकडे
एकमेव उपाय
म्हणून पाहतील
पर्याय म्हणून नाही.
Good Morning
Have a Nice Day