इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
वाचा आणि नक्की विचार करा
स्वभाव अशी गोष्ट आहे
जो नेहमीसाठी
सर्वांचा प्रिय बनवतो.
कितीही कोणापासून दूर व्हा
परंतु
चांगल्या स्वभावामुळे
कोणत्या ना कोणत्या क्षणी
तुमची आठवण होतच असते.!
म्हणूनच स्वभाव सुद्धा
माणसाने कमावलेलं
सर्वांत मोठं धन आहे…
सुप्रभात
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1661652173334388736?s=20
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1661652031445286912?s=20
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1661651992354369536?s=20