इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
वाचा आणि नक्की विचार करा
स्वभाव अशी गोष्ट आहे
जो नेहमीसाठी
सर्वांचा प्रिय बनवतो.
कितीही कोणापासून दूर व्हा
परंतु
चांगल्या स्वभावामुळे
कोणत्या ना कोणत्या क्षणी
तुमची आठवण होतच असते.!
म्हणूनच स्वभाव सुद्धा
माणसाने कमावलेलं
सर्वांत मोठं धन आहे…
सुप्रभात
? *लखनऊचे ५ फलंदाज गारद करणाऱ्या आकाश मधवालची जोरदार चर्चा*
अशी आहे त्याची क्रिकेट कारकीर्द…
https://t.co/yajj0mLstb#indiadarpanlive #mumbai #indians #akash #madhwal #ipl #i20 #cricket— India Darpan Live (@IndiaDarpanLive) May 25, 2023
*? समृद्धी महामार्गाचा नागपूर-नाशिक टप्पा सुरू झाल्याने होणार एवढे सारे फायदे*
https://t.co/PIYlkipZy0 #indiadarpanlive #samruddhi #highway #nagpur #nashik #connection— India Darpan Live (@IndiaDarpanLive) May 25, 2023
?आली लहर, केला कहर… *न्यायमूर्तींच्या कारमधून थेट फेरफटका मारला…* असे फुटले बिंग… अखेर पोलिसावर झाली ही कारवाई…
https://t.co/EftWQ2M5tW #indiadarpanlive #nagpur #high #court #judge #car #police #action— India Darpan Live (@IndiaDarpanLive) May 25, 2023