इंडिया दर्पण
– विचार धन –
वाचा आणि नक्की विचार करा
रानात तण
आणि
मनात ताण
कधीच ठेवू नये.
रानातलं तण पिकाचा नाश करते
आणि
मनातला ताण जगण्याचा सर्वनाश करते..
म्हणून माणसाने झाडांसारखं रहावं.
जसं प्रत्येक झाडाने फळच द्यायला हवं हे गरजेचं नाही…
एखाद्या झाडाची सावलीसुद्धा खूप आधार देवून जाते…‼️
बऱ्याचदा अनेकांना शंका असते की मुहूर्त कशासाठी बघावे,
कोणत्या गोष्टीसाठी मुहूर्ताची गरज नाही
हे सर्व जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा