इंडिया दर्पण
– विचार धन –
वाचा आणि नक्की विचार करा
….आवश्यक्तेपेक्षा जास्त मिळतं
त्याला म्हणतात “नशीब”,
सर्व काही असूनही रडवतं
त्याला म्हणतात “दुर्दैव”
आणि
थोडे कमी सापडूनही “आनंद” देतं
त्याला म्हणतात “आयुष्य”.
आजपासून गुरुचा प्रवेश होतो आहे.
ते म्हणजे नक्की काय
आणि त्याविषयी सविस्तर जाणून घ्या या व्हिडिओमधून