इंडिया दर्पण
– विचार धन –
वाचा आणि नक्की विचार करा
माणसाने सोनं व्हावं
किंवा
सोन्यासारखं व्हावं
असं आपण नेहमी म्हणतो…*
परंतू सोन्याचा तसा उपयोग काय..?
तिजोरी पुरतं, शोभेपुरतं
किंवा एखादी गरज भागवणं..
बस्स एवढचं ना…?*
परंतू…
माणसानं आयुष्यात
काही व्हायचं असेल तर
परीस व्हावं,
जिथं जावं त्याचं सोनं करून यावं….
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1640953932187942915?s=20
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1642823753628528642?s=20