इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा
नको असलेल्या अपेक्षा वाढल्या की हवी असणारी माणसं गमावण्याची वेळ येते… म्हणून अपेक्षा जरूर बाळगा पण नाती आणि माणसं तुटणार नाहीत याची फक्त काळजी घ्या…..!
© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.