इंडिया दर्पण
विचार धन
वाचा आणि नक्की विचार करा!
प्रत्येक माणसाचे
दोन चेहरे असतात,
एक जगत असतो,
अन् दुसरा वागत असतो,
वागणारा दिसतो
अन
जगणारा पहावा लागतो.
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011