नाशिक – शताब्दी महोतस्वनिमित्त वसंत व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांची खास मुलाखत प्रतिभा तुळापूरकर यांनी घेतली. या मुलाखतीत व्याख्यानमालेच्या शंभर वर्षाचा प्रवास, या वर्षी व्याख्यानमालेत असलेले वेगळेपण, नियोजित वक्त्यांबरोबरच काही दिग्गज
वक्त्यांबद्दलचे अपडेट, क्यूरआर कोड व युट्युब चॅनल, शताब्दी वर्षानिमित्त अजून वर्षभर काय कार्यक्रम असणार याबद्दलची माहिती बेणी यांनी दिली.
बघा ही खास मुलाखत…..