रविवार, जून 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मोठी कारवाई; सदभाव महाराष्ट्र बॉर्डर चेकपोस्टचे ४ काटे वजन माप विभागाकडून सील

by India Darpan
नोव्हेंबर 19, 2021 | 3:41 pm
in स्थानिक बातम्या
0
5

नाशिक – सदभाव कंपनीच्या मनमानी कारभारामुळे महाराष्ट्र बॉर्डर चेकपोस्ट नेटवर्क लिमिटेड नवापूर येथील वजन माप विभागाकडून ४ काटे सील करण्यात आले वजन माप विभागाकडून ही सदभाव महाराष्ट्र बॉर्डर चेकपोस्ट नेटवर्क लिमिटेड यांच्यावर ४ महिन्यात दुसरी कारवाई करण्यात आली. ऑल इंडिया मोटार ट्रान्संपोर्ट काँग्रेसच्या नाशिक, धुळे जिल्हा तसेच मोटर मालक कामगार वाहतूक संघटना यांच्या निवेदना नंतर वजन माप विभागाकडून दखल घेतली गेली व आमच्या टीम सोबत दिनांक 17/11/2021,18/11/2021 रोजी वजन माप उपनियंत्रक गिरनार व त्यांचे सहकारी टीम यांनी कारवाई करून सदभाव कंपनी महाराष्ट्र बॉर्डर चेकपोस्ट नेटवर्क लिमिटेड यांचे सीमा तपासणी नाक्यावरील १७ वजन काटे तपासणी करून त्यापैकी ४ वजन काट्यामध्ये अनियमितता(दोष) आढळून आल्या कारणाने सिल करण्यात आले.व सदभाव कंपनीला नोटीस देऊन त्यांच्या कंपनीच्या असलेल्या काट्यामध्ये फरकाचे लवकरात लवकर निराकरण करण्याची तंबी देण्यात आली तसे न केल्यास कंपनी विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे संकेत देण्यात आले.
6

ऑल इंडिया मोटार ट्रान्संपोर्ट काँग्रेसच्या नाशिक ,धुळे तसेच मोटर मालक कामगार वाहतूक संघटनेच्या कार्यालयात वाहनं मालकांकडून सदभाव महाराष्ट्र बॉर्डर चेकपोस्ट नेटवर्क लिमिटेड यांच्या वजन काट्या मध्ये फरक आहे. त्यामुळे आमची मोठी आर्थिक पिळवणूक होत आहे. अशा प्रकारच्या तक्रारी वाहन मालकांकडून आल्या त्याअनुषंगाने सदभाव कंपनीचे काटे चेक करण्यात यावे हे निवेदन वजन माप विभागाला देण्यात आले. वजन माप विभागाने तात्काळ तत्परता दाखवून सिंघ नियंत्रक अधिकारी नाशिक,राजबेरकर नाशिक विभागीय सह नियंत्रक अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली उप नियंत्रक गिरनारव त्यांचे सहकारी टीम यांनी आवश्यक ती कारवाई करून सदभाव कंपनीच्या अधिपत्याखाली असलेले नवापूर येथील सीमा तपासणी नाक्यावरील वजन काट्या पैकी ४ वजन काटे दोषी आढळून आल्यामुळे वजन माप विभागाद्वारे काटे सील करण्यात आले ह्या केलेल्या कारवाई मुळे ऑल इंडिया मोटार ट्रान्संपोर्ट काँग्रेस नाशिक, धुळे जिल्हा तसेच मोटर मालक कामगार वाहतूक संघटना वजन माप विभागाचे शतशः आभारी आहे. यावेळी मोटर मालक कामगार वाहतूक संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष सचिन जाधव, किरण भालेकर,विनायक वाघ, नंदुरबार जिल्हा अध्यक्ष अमन रघुवंशी हे पदाधिकारी उपस्थित होते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राज्यात पुढचे ४ दिवस मेघगर्जनेसह पावसाचे; जोरदार वारेही वाहणार

Next Post

नवाब मलिक यांनी केंद्रीय तपास यंत्रणांना दिले हे खुले आव्हान

Next Post
संग्रहित फोटो

नवाब मलिक यांनी केंद्रीय तपास यंत्रणांना दिले हे खुले आव्हान

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

crime1

चोरट्यांनी घरासमोर गोणीमध्ये भरूण ठेवलेला वीस क्विंटल तांदूळ चोरला…सव्वा लाखाचे नुकसान

जून 1, 2025
PIC110TBDT

संरक्षण मालमत्ता महासंचालक पदाचा कार्यभार शैलेंद्र नाथ गुप्ता यांनी स्वीकारला

जून 1, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

पहलगाम दहशतवादी हल्ला: राज्यातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाखांची मदत वितरीत

जून 1, 2025
Untitled 1

हैद्राबाद येथे थायलंडची ओपल सुचाता ठरली यंदाची मिस वर्ल्ड….जगभरातून १०८ स्पर्धकांनी घेतला होता सहभाग

जून 1, 2025
Untitled

पुण्यात मोठा अपघात…मद्यधुंद कारचालकाने MPSCच्या १२ विद्यार्थ्याना उडवलं

जून 1, 2025
बायोडेव्हर्सिटी पार्क 4 1024x682 1

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये….दिवसभर या विविध कार्यक्रमांचे आयोजन

जून 1, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011