शुक्रवार, ऑक्टोबर 10, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

अतिशय दुर्दैवी! हार घेऊन स्टेजवर पोहचलेली नववधू अचानक कोसळली…. लग्नमंडपच बुडाला शोकसागरात

डिसेंबर 4, 2022 | 12:32 pm
in संमिश्र वार्ता
0
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

प्रातिनिधीक संग्रहित फोटो


 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – लग्नसमारंभ सुरू होता. नववधू तिच्या मैत्रिणींसोबत लाल रंगाच्या जोडीत हातात हार घालून पुढे जात होती. नववधू स्टेजवर पोहोचली. वधू-वर दोघेही एकमेकांना हार घालणारच होते. त्यानंतर अचानक वधू बेशुद्ध पडली. हे बघून एकच गोंधळ उडाला. मलिहाबाद येथील एका घरातील लग्नाचा आनंद काही क्षणातच शोकाकुल वातावरणात बदलला. जेव्हा वधूचा  स्टेजवरच अचानक मृत्यू झाला. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

उत्तर प्रदेशात ही घटना घडली आहे. भदवाना गावात राहणाऱ्या राजपालची मुलगी शिवांगी हिचे शुक्रवारी रात्री लग्न होते. लखनौमधील बुद्धेश्वर येथून ही मिरवणूक आली होती. मिरवणूक दारात पोहोचताच सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. न्याहारी झाल्यावर द्वारपूजेला सुरुवात झाली. तेव्हा वऱ्हाडी अतिशय आनंदाने नाचत होते. वातावरण आल्हाददायक होते. त्यामुळे दोन्ही बाजूंनी भरपूर हशा आणि विनोद झाला. मिरवणूक दारात आल्यावर महिलांनी आनंदात स्वागत गीते गायली.

सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. वर मंचावर पोहचला आणि तो वधूची वाट पाहत होता. दुसरीकडे, नववधूही तिच्या मैत्रिणींसोबत लाल पोशाखात हातात हार घेऊन पुढे जात होती. अचानक नववधू स्टेजवर पोहोचली. वधू-वर दोघेही एकमेकांना हार घालणार होते. त्यानंतर अचानक वधू बेशुद्ध पडली. हे बघून एकच गोंधळ उडाला.

तेथे उपस्थित नातेवाइकांनी तात्काळ वधूला उचलून सामुदायिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले. मात्र, डॉक्टरांनी वधूला मृत घोषित केले. नववधूच्या मृत्यूनंतर दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला. अवघ्या काही मिनिटांतच सर्व आनंदाचे रूपांतर शोकात झाले. या दुःखद घटनेमुळे वधूची आई कमलेश कुमारी, लहान बहीण सोनम, भाऊ अमित, कोमल यांच्यासह कुटुंबीयांची प्रकृती बिघडली आहे. वधूचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाल्याचे सांगितले जात आहे.

Uttar Pradesh Wedding Bride Collapse on Stage Death
Heart Attack

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

क्रीडापटूंना मोठा दिलासा! डोपिंगच्या जाचातून होणार सुटका; हे तंत्रज्ञान करणार मदत

Next Post

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार जयंत जाधव शिंदे गटाच्या वाटेवर?

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा १० ऑक्टोबरचा दिवस… जाणून घ्या शुक्रवारचे राशिभविष्य

ऑक्टोबर 10, 2025
notes
मुख्य बातमी

बँकांकडे तब्बल १६३ कोटी रुपयांच्या ठेवी पडून… त्यात तुमची तर नाही ना? फक्त हे करा, लगेच मिळतील पैसे…

ऑक्टोबर 10, 2025
mahavitarn
स्थानिक बातम्या

७ वीज कर्मचारी संघटनांचा संप, वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज, ‘मेस्मा’ लागू

ऑक्टोबर 9, 2025
rape2
क्राईम डायरी

अल्पवयीन मुलीवर बलात्कार…गुन्हा दाखल

ऑक्टोबर 9, 2025
crime1
क्राईम डायरी

कॉलेजरोड कंपनीचे शोरूम फोडून पावणे सतरा लाखाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

ऑक्टोबर 9, 2025
cbi
संमिश्र वार्ता

लाचखोरी प्रकरणात सीबीआयने मुंबईतील सीजीएसटी अधीक्षक आणि निरीक्षकांना केली अटक

ऑक्टोबर 9, 2025
girish mahajan
महत्त्वाच्या बातम्या

खऱ्या अर्थाने संकटमोचक… हा निर्णय घेणारे गिरीश महाजन राज्यातील पहिलेच मंत्री… अन्य मंत्रीही आदर्श घेणार?

ऑक्टोबर 9, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या ९ ऑक्टोबरचे राशिभविष्य

ऑक्टोबर 9, 2025
Next Post
jayant jadhav

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार जयंत जाधव शिंदे गटाच्या वाटेवर?

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011