सोमवार, जून 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

भाजपचे आमदार विधिमंडळात मोबाईल गेम पाहण्यात आणि पान मसाला खाण्यात दंग (व्हिडिओ)

by India Darpan
सप्टेंबर 24, 2022 | 5:25 pm
in राष्ट्रीय
0
Capture 51

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – समाजवादी पक्षाने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर दोन वेगळे व्हिडिओ शेअर केले आहेत. हे दोन्ही व्हिडिओ  उत्तर प्रदेश विधिमंडळातील आहेत. या व्हिडिओत दिसत आहे की, एक आमदार विधानसभेत मोबाईल गेम खेळताना दिसत आहे आणि दुसरा पान मसाला खाताना दिसत आहे. सपाने व्हिडिओच्या माध्यमातून भाजपवर निशाणा साधला आहे. भाजप आमदारांना जनतेच्या समस्यांशी काहीही देणेघेणे नाही, असे ट्विटरवर लिहिले आहे.

आपल्या ट्विटरवर व्हिडिओ जारी करताना, समाजवादी पक्षाने लिहिले, “भाजप आमदार सभागृहाच्या प्रतिष्ठेला कलंकित करत आहेत! महोबाचे भाजप आमदार घरात मोबाईल गेम खेळत आहेत, झांशीचे भाजप आमदार तंबाखू खातात. या लोकांकडे लोकांच्या प्रश्नांची उत्तरे नसतात आणि घराला मनोरंजनाचे ठिकाण म्हणून ठेवतात. अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद!’ त्याचवेळी, सपाच्या ट्विटर अकाऊंटवर जारी झालेल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये एक आमदार पान मसाला खाताना दिसत आहे. याद्वारे कॅन्सरला प्रोत्साहन दिल्याचा आरोप समाजवादी पक्षाने केला आहे.

काल म्हणजे २३ सप्टेंबर रोजी उत्तर प्रदेश विधानसभेचे पावसाळी अधिवेशन संपले आहे. शुक्रवारी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी समाजवादी पक्षाच्या सदस्यांनी सभागृहातून सभात्याग केला. पहिले चार दिवस सपाही आक्रमक राहिले. पहिल्याच दिवशी माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखाली पायी मोर्चा काढण्यासाठी निघालेल्या सपाच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी रोखले होते, मात्र शेवटच्या दिवशी सभागृहातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी सपा कार्यालयावर पायी मोर्चा काढला. सभागृहात झालेल्या गोंधळानंतर आता सपाने सत्ताधारी भाजप आमदारांवर आरोप करणारा व्हिडिओ जारी केला आहे.

महोबा से भाजपा विधायक विधानसभा में तीन पत्ती गेम खेल रहे?

कर्नाटक में भाजपा विधायक मोबाइल पर पोर्न देखते पाए गए थे ,

भाजपा विधायकों को जनसमस्याओं से कोई लेना देना नहीं ,ये सिर्फ भ्रष्टाचार ,बलात्कार ,फालतू गेम्स में संलिप्त हैं ,
ये भाजपाई जनसेवक और जनप्रतिनिधि हैं ? शर्मनाक ! pic.twitter.com/9wmvwSj3Me

— SamajwadiPartyMediaCell (@MediaCellSP) September 24, 2022

Uttar Pradesh Assembly BJP MLA Video Viral

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नंदुरबार आणि नागपूरच्या विद्यार्थ्याला राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार; राष्ट्रपतींनी केला गौरव

Next Post

मुहूर्त ठरला! भारतात या तारखेपासून मिळणार 5G सेवा; पंतप्रधान मोदी करणार लॉन्चिंग

India Darpan

Next Post
5G e1655285503788

मुहूर्त ठरला! भारतात या तारखेपासून मिळणार 5G सेवा; पंतप्रधान मोदी करणार लॉन्चिंग

ताज्या बातम्या

crime1

कारमधून लिफ्ट देऊन दोघा मित्रांना मारहाण करुन लुटले….नाशिकमधील घटना

जून 23, 2025
jilha parishad

रणधुमाळी जिल्हा परिषदेची….नाशिक जिल्ह्यात कॉंग्रेसची सदस्यसंख्या आणखी कितीने घटणार ?

जून 23, 2025
Screenshot 20250623 130005 Collage Maker GridArt

नगरसुल रेल्वे स्थानकावर नंदिग्राम, जनशताब्दी, तपोवन एक्सप्रेसला थांबा देण्याची मागणी…

जून 23, 2025
Untitled 76

हे माजी पंतप्रधान स्वतःचे सामान घेऊन ट्रेनमधून जेव्हा बाहेर उतरतात…बघा, व्हायरल व्हिडिओ

जून 23, 2025
Screenshot 20250623 115337 Collage Maker GridArt

राजकारणाचा खेळखंडोबा….नाशिकमध्ये मंत्री अस्वस्थ, आमदार व्यस्त, अधिकारी व नागरिक त्रस्त तर विरोधक सुस्त…

जून 23, 2025
IMG 20250621 WA0253 1

पंतप्रधान श्री केंद्रीय विद्यालय क्र. १ देवळाली येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

जून 23, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011