रविवार, जून 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

एकनाथ शिंदेंना भेटणं पडलं महागात… पक्षाने या दोन नेत्यांना केलं निलंबित.. असं रंगलं उत्तर प्रदेशमध्ये राजकारण

by India Darpan
एप्रिल 10, 2023 | 11:16 am
in संमिश्र वार्ता
0
FtNDDJYXwAYn0R2

 

अयोध्या (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – उत्तर प्रदेशमध्ये एकीकडे नागरी संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि दुसरीकडे बसपने आपल्या दोन नेत्यांची हकालपट्टी केली. माजी मंत्री राजकिशोर सिंह आणि त्यांचे भाऊ ब्रिजकिशोर सिंह यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. या दोघांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याचे सांगितले जात आहे आणि याच गोष्टीमुळे बसपा सुप्रीमो मायावती नाराज झाल्या होत्या.

राजकिशोर हे बस्ती भागातील नावाजलेले नेते आहेत. ते तीन वेळा आमदार झाले आहेत. त्यांनी आपली राजकीय कारकीर्द बसपामधूनच सुरू केली. त्यानंतर ते सपामध्ये दाखल झाले आणि कॅबिनेट मंत्री झाले. त्यांचे भाऊ ब्रिजकिशोर डिंपल हेही राजकारणात सक्रिय आहेत. सपा सरकारमध्ये त्यांना ऊर्जा सल्लागारही करण्यात आले होते. नंतर दोघेही काँग्रेसमध्ये गेले.

2020 मध्ये पुन्हा बसपमध्ये प्रवेश केला होता. बस्तीचे बसपाचे जिल्हाध्यक्ष जयहिंद गौतम यांनी पत्र जारी करताना दोघांचीही बसपातून हकालपट्टी केल्याची चर्चा आहे. अनुशासनहीन आणि पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल दोघांचीही पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचे पत्रात लिहिले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी अयोध्येत आले. या दोन्ही नेत्यांनी अयोध्येत एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. मात्र, दोघेही भाजपच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे.

UP Politics Leaders Suspend BSP Eknath Shinde

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

IPS अधिकारी हरिष बैजल यांच्यासह अनेकांनी लुटला मडबाथचा आनंद

Next Post

विमानाचे उड्डाण होताच प्रवाशाचा गोंधळ… क्रू मेंबर्ससोबत हाणामारी… पुन्हा विमान लँड केले…. प्रवाशाला अखेर अटक

Next Post
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

विमानाचे उड्डाण होताच प्रवाशाचा गोंधळ... क्रू मेंबर्ससोबत हाणामारी... पुन्हा विमान लँड केले.... प्रवाशाला अखेर अटक

ताज्या बातम्या

Untitled 37

इराणकडून इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला…राजधानी तेल अवीवला केले लक्ष्य

जून 15, 2025
10006729815RJW

अहमदाबाद विमान दुर्घटनेविषयी नागरी हवाई वाहतूक मंत्री यांची पत्रकार परिषद…दिली ही तपशीलवार माहिती

जून 15, 2025
ASHADHI WARI DIST 1 1024x681 1

या पालखी सोहळा पूर्वतयारी आढावा बैठकीत झाले हे महत्त्वपूर्ण निर्णय….

जून 15, 2025
RISING MUMBAI 7 1920x1162 1

विद्यार्थ्यांचे परदेशी शिक्षणाचे स्वप्न आता भारतातच पूर्ण होणार…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जून 15, 2025
PANKAJA MUNDE 1 1024x1536 1 e1749951856825

२२ जुलै हा दिवस “शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिन…मंत्री पंकजा मुंडे यांची घोषणा

जून 15, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींची आर्थिक कोंडी होण्याची शक्यता, जाणून घ्या, रविवार, १५ जूनचे राशिभविष्य

जून 15, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011