रामपूर – केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांची पत्रकार परिषद सुरू असताना छत अचानक कोसळल्यामुळे काही काळ येथे गोंधळ उडाला. उत्तर प्रदेशच्या रामपूरमध्ये ही पत्रकार परिषद होती. त्यावेळी ही घटना घडली. पण, सुदैवाने त्यात कोणीही जखमी झाले नाही. पण, या घटनेचा व्हिडिओ ट्विट करत युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बीव्ही यांनी चिमटा काढला आहे. त्यांनी या ट्विट मध्ये म्हटले आहे की, केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी के सिर पर विकास के बादल जमकर बरसे । रामपुर की प्रेस कांफ्रेंस में प्रधानमंत्री मोदी के कसीदे पढ़ रहे थे जिस दौरान हुआ हादसा.
https://twitter.com/srinivasiyc/status/1448639505586556929?s=20