गुरूवार, जून 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

अनोळखी कॉल आल्यास कळणार कुणाचा आहे नंबर? सरकारनेच घेतला पुढाकार

by India Darpan
मे 23, 2022 | 5:03 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


 

अश्विनी कावळे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या म्हणजेच TRAIच्या प्रयत्नांना यश आल्यास, आता तुम्हाला ट्रूकॉलरशिवायही कॉल करणाऱ्याचे नाव कळू शकणार आहे. प्राधिकरणाने लवकरच केवायसी आधारित नाव दाखवण्याची पद्धत सुरू करण्याची योजना आखली आहे. यासंदर्भात काही महिन्यांत चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे.

गेल्या काही वर्षात स्पॅम कॉल्स, जाहिरातींच्या कॉल्सची संख्या वाढली आहे. अनेकदा येणाऱ्या कॉल्सचे नंबर इतर नंबरप्रमाणेच असल्याने फोन उचलण्यात येतो. मात्र नंतर ते जाहीरातींचे किंवा स्पॅम कॉल ऐकणं त्रासदायक होतं. त्यामुळे अनेक स्मार्टफोन युझर्स ट्रुकॉलरसारखे अॅप इन्स्टॉल करतात. हे अॅप कोणाचा फोन येत आहे याची माहिती युझरला आधीच देते. त्यामुळे फोन उचलायचा की नाही याचा निर्णय युझरला घेता येतो. आता हीच सुविधा भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाकडून उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, दूरसंचार विभागाशी (डॉट) चर्चा सुरू आहे. ट्रायचे अध्यक्ष पीडी वाघेला म्हणाले की, आम्हाला यासंबंधी काही संदर्भ मिळाले असून त्यावर लवकरच काम सुरू केले जाईल. ट्राय याबद्दल विचार करत आहे. परंतु आता या प्रकरणी दूरसंचार विभागाकडून माहिती मिळाली आहे. या पद्धतीद्वारे कॉलरचे नाव तुमच्या फोन स्क्रीनवर लगेच दिसेल. वास्तविक, भारतात अशी सुविधा देणाऱ्या कंपन्यांकडून ग्राहकांचा डेटा त्यांच्याकडे जाण्याचा धोका आहे. त्यामुळे नवीन केवायसी आधारित प्रणालीसाठी फ्रेमवर्क तयार झाल्यानंतर, कॉलरची ओळख अधिक स्पष्ट आणि कायदेशीररित्या वैध होईल. सर्व अॅप्सवरील डेटा नष्ट होईल आणि केवायसीशी संबंधित डेटा राहील याचाही फायदा होईल. मात्र, ही सुविधा ऐच्छिक असेल की अनिवार्य असेल, हे स्पष्ट झालेले नाही.

 

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

इंडिया दर्पण विशेष लेखमाला – परदेशातील सुप्रसिद्ध मंदिर – भूकंपामुळे जमिनीत गाडले गेले अप्रतिम मंदिर

Next Post

अभिनेत्री कंगना राणौतने घेतली ही आलिशान कार; एवढी आहे तिची किंमत

Next Post
Capture 19

अभिनेत्री कंगना राणौतने घेतली ही आलिशान कार; एवढी आहे तिची किंमत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आर्थिक बोलणी करताना सावध राहावे, जाणून घ्या, शुक्रवार, २० जूनचे राशिभविष्य

जून 19, 2025
Untitled 62

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…एकनाथ शिंदे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

जून 19, 2025
Untitled 61

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…उध्दव ठाकरे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

जून 19, 2025
Untitled 60

ठाकरे गटाला वर्धापन दिनीच मोठा धक्का….मुंबईतील हे माजी नगरसेवक,पदाधिकारी शिंदे गटात

जून 19, 2025
WhatsApp Image 2025 06 19 at 4.03.25 PM 1068x1424 1 e1750339743397

नागपूर येथील तब्बल ४२६ झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांना त्यांचे हक्काचे घर

जून 19, 2025
Untitled 59

नाशिकमध्ये गोदीवरी नदीला पूर, नदीपात्रात कार अडकली, भांडी बाजार परिसरात दुकानात पाणी

जून 19, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011