गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मोदी सरकारची मोठी घोषणा; आता तुमचे वीज बील होणार कमी

by India Darpan
फेब्रुवारी 6, 2022 | 5:09 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
electricity

 

मुकुंद बाविस्कर, इंडिया दर्पण वृतसेवा
आपल्या घरातील वीज बील कमी करण्याबाबत केंद्र सरकारने महत्त्वाची घोषणा केली आहे. घरात सौर ऊर्जेपासून वीज वापरायची असेल, तर सरकारने ग्राहकांच्या पसंतीच्या कोणत्याही विक्रेत्याला रुफटॉप सोलर बसवण्याची परवानगी दिली आहे. शासकीय योजनेअंतर्गत अनुदानाचा लाभ मिळण्यासाठी आणि वितरणासाठी लावलेली यंत्रणा पुरेशी सुविधा देणार असल्याचे चित्र आहे.

नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने सांगितले की, पूर्वी रूफटॉप योजनेअंतर्गत, योजनेचे लाभ आणि सबसिडी मिळविण्यासाठी कुटुंबांना केवळ नामांकित विक्रेत्यांकडून रूफटॉप सोलर सिस्टीम बसवावी लागत होती. मात्र आता मंत्रालयाच्या निवेदनानुसार, छतावरील सौर योजना सुलभ करण्याचा निर्णय केंद्रीय ऊर्जा आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री आर. के. सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत घेण्यात आला. यावेळी रूफटॉप योजना लोकांना सुलभपणे उपलब्ध व्हावी यासाठी मंत्र्यांनी निर्देश दिले. त्यामुळे आता कोणत्याही कुटुंबाला यादीतील दुकानदाराकडून छतावर सोलर पॅनल बसवण्याची गरज भासणार नाही, असे निर्देश त्यांनी दिले. नागरिकांना त्यांच्या घरांमध्ये रुफटॉप सोलर पॅनेल स्वतः स्थापित करू शकतात, किंवा त्यांच्या आवडीच्या कोणत्याही विक्रेत्याकडून ते स्थापित करू शकतात आणि वितरण कंपनीला सिस्टमच्या चित्रासह स्थापनेबद्दल माहिती देऊ शकतात.

रूफटॉपच्या स्थापनेची माहिती एकतर पत्र किंवा अर्जाद्वारे किंवा नियुक्त वेबसाइटवर दिली जाऊ शकते, जी प्रत्येक डिस्कॉम आणि केंद्र सरकारने रूफटॉप योजनेसाठी सुरू केली आहे. वितरण कंपनी माहिती मिळाल्यापासून 15 दिवसांच्या आत ‘नेट मीटरिंग’ उपलब्ध करून देईल याची खात्री करेल. 3 किलोवॅट क्षमतेपर्यंतच्या पॅनेलसाठी 40 टक्के आणि 3 किलोवॅट ते 10 किलोवॅट क्षमतेच्या पॅनल्ससाठी 20 टक्के अनुदान सरकारकडून दिले जाते. ते इंस्टॉलेशनच्या 30 दिवसांच्या आत डिस्कॉमद्वारे घरमालकाच्या खात्यात जमा केले जाईल.

दरम्यान, सोलर पॅनेल आणि इन्व्हर्टरची गुणवत्ता निर्धारित मानकांनुसार असल्याची खात्री करण्यासाठी, केंद्र सरकार वेळोवेळी सोलर पॅनेल उत्पादक आणि इन्व्हर्टर उत्पादकांची यादी मुद्रित करेल ज्यांची उत्पादने आवश्यक गुणवत्ता मानके पूर्ण करतील आणि किंमत सूची देखील दिली पाहिजे. त्यानंतर लोक त्यांच्या आवडीचे सोलर पॅनेल आणि इन्व्हर्टर निवडू शकतात. तसेच डिस्कॉमने नामनिर्देशित केलेल्या कोणत्याही विक्रेत्याद्वारे रूफटॉप पॅनेल स्थापित करण्याचा पर्याय पूर्वीप्रमाणेच उपलब्ध असेल. त्याचप्रमाणे आता ग्राहक किंवा घरमालक त्यांच्या स्वत: च्या पसंतीचे सौर पॅनेल आणि इन्व्हर्टर निवडू शकतात.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मुंबईतील सर्वात जुन्या खादी विक्री केंद्राला दणका; खादी एम्पोरियमवर बंदी

Next Post

इंडिया दर्पण – हास्य षटकार – हणम्या जेव्हा हॉटेलमध्ये जातो..

India Darpan

Next Post
laugh2

इंडिया दर्पण - हास्य षटकार - हणम्या जेव्हा हॉटेलमध्ये जातो..

ताज्या बातम्या

State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
Gu6RydgXEAE8ag e1751527545356

शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक महानगर प्रमुखपदी प्रथमेश गीते यांची नियुक्ती…सुनील बागुल यांची हकालपट्टी

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011