रविवार, जून 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

केंद्र सरकार मोबाईल ग्राहकांना देणार हा मोठा दिलासा

by India Darpan
ऑगस्ट 22, 2022 | 5:09 am
in संमिश्र वार्ता
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आजच्या काळात सर्वाधिक वापराची वस्तू कोणती असेल तर ती म्हणजे मोबाईल होय, कारण अन्न, वस्त्र निवाऱ्याप्रमाणे आता मोबाईल देखील माणसाची मूलभूत गरज बनली आहे असेच म्हणावे लागेल. मोबाईलसह चार्जर देखील महत्त्वाचा भाग बनला आहे. कारण चार्जरशिवाय मोबाईल सुरुच होऊ शकत नाही.

वेगवेगळ्या मोबाईल कंपन्यांचे चार्जर वेगवेगळे असतात. यामुळे बऱ्याचदा अडचणींचा सामना करावा लागतो. काही कंपनी फोनच्या रिटेल बॉक्समध्ये चार्जर देत नाही. त्यामुळे वेगळा चार्जर खरेदी करावा लागतो. विशेषतः सोबत चार्जर नसल्यास अथवा कुठे बाहेर गेल्यात चार्जरची शोधा शोध करावी लागले. मात्र, आता चार्जर शोधण्याच्या झंझटपासून मुक्तता मिळणार आहे.

सर्व कंपन्यांच्या मोबाईल साठी एकच चार्जर वापरात आणण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न आहे. यामुळे येत्या काळात सर्व मोबाईल ला एकच चार्जर लागेल अशा प्रकारचे चार्जर उपलब्ध करून दिले जाणार आहे. सध्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या मोबईलचे चार्जर देखील वेगवेगळे आहेत. यामुळे सर्व प्रकारच्या मोबाईलसाठी एकाच डिझाइनचा चार्जर असावा याची तयारी केंद्र सरकार करत आहे.

केंद्र सरकारने उद्योगांना पत्र नुकतीच एक बैठक घेतली. इलेक्ट्रॉनिक गॅझेट दोन प्रकारात विभागून त्यांच्यासाठी एकसमान सामान्य चार्जर ठेवता येईल का हा बैठकीचा अजेंडा आहे. जे मोठ्या आकाराचे गॅझेट आहेत. लॅपटॉप आणि टॅब इ. त्यांच्यासाठी श्रेणी सेट करून एकसमान डिझाइनचे चार्जर असू उपलब्ध करुन देण्याची योजना आहे.

तसेच मोबाईल फोनसह, इअरबड्स, हेडफोन्स, स्मार्टवॉच, हेल्थ गॅजेट्स आणि स्पीकर यांसारख्या लहान किंवा मध्यम आकाराच्या गॅझेट्ससाठी एक प्रकारची चार्जिंग सिस्टीम असावी. यासाठी टाइप-सी चार्जर असावा. यासोबतच प्रीमियम उपकरणांसाठी वेगळा चार्जर असावा यावर चर्चा करण्यासाठी सरकारने ही महत्त्वाची बैठक बोलावली आहे.

सर्व प्रकारच्या गॅझेट्ससाठी समान Type-C चार्जर असावे यावर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. अशा प्रकारचा चार्जर वापरात आल्यास मोठ्या प्रमाणात होणारा ई-कचरा रोखण्यास मदत होईल, असा सरकारचा विश्वास आहे. यामुळे प्रत्येक वेळी चार्जर खराब झाल्यावर नवीन चार्जर खरेदी करण्याची गरज भासणार नाही. वेगवेगळ्या प्रकारचे चार्जर सोबत ठेवण्याच्या त्रासातून देखील सुटका होणार आहे. आणि सर्वांनाच ही सुविधा उपलब्ध होणार आहे.

Union Government Big Relief to Mobile Customers
Same Mobile Charger Single Charger

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

औषधे घेताना हे करा, मात्र हे बिल्कुल करु नका

Next Post

धक्कादायक! सुनेचे शीर घेऊन महिला आली पोलिस ठाण्यात; परिसरात उडाली एकच खळबळ

Next Post
प्रातिनिधिक फोटो

धक्कादायक! सुनेचे शीर घेऊन महिला आली पोलिस ठाण्यात; परिसरात उडाली एकच खळबळ

ताज्या बातम्या

बायोडेव्हर्सिटी पार्क 4 1024x682 1

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये….दिवसभर या विविध कार्यक्रमांचे आयोजन

जून 1, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी क्रोधावर नियंत्रण ठेवावे, जाणून घ्या, रविवार, १ जूनचे राशिभविष्य

मे 31, 2025
प्रातिनिधिक फोटो

मध्य रेल्वेने राज्यातील या स्थानकावरील गाड्यांच्या वेळेत केली सुधारणा….

मे 31, 2025
unnamed 3

नाशिक जिल्हयात नवीन उद्योग येण्यासाठी सकारात्मक वातावरण निर्माण करू…ललित गांधी

मे 31, 2025
Untitled 62

मुख्यमंत्री यांच्या हस्ते रविवारी आरोग्य विद्यापीठाच्या ‘चक्र’ प्रकल्पाचे भूमिपूजन व उद्घाटन

मे 31, 2025
Bridge Day 3 2

नाशिकमध्ये झालेल्या राष्ट्रीय ब्रीज स्पर्धेत यांना मिळाला विजेतेपद….भारतीय संघांत होणार निवड

मे 31, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011