India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

हायकोर्टाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांनी दिली ही प्रतिक्रीया (व्हिडिओ)

India Darpan by India Darpan
September 23, 2022
in संमिश्र वार्ता
0

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेनेच्या दसरा मेळाव्याबाबत आज मुंबई उच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. त्यानुसार उद्धव ठाकरे यांना दसरा मेळाव्याची परवानगी मिळाली आहे. या निकालानंतर राज्यभरातील शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. तसेच, निकाल लागताच शिवसेना पक्ष प्रमुथ उद्धव ठाकरे यांनी सेना भवनामध्ये पत्रकार परिषद घेतली. तसेच, त्यांची अधिकृत प्रतिक्रीया दिली आहे. ते म्हणाले की, विजय सत्याचाच झाला आहे. शिवसैनिकांनी वाजत गाजत मेळाव्याला यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. बघा, त्यांच्या पत्रकार परिषदेचा हा व्हिडिओ

शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांची पत्रकार परिषद – LIVE https://t.co/COz5EGxaSe

— ShivSena – शिवसेना (@ShivSena) September 23, 2022

Uddhav Thackeray Reaction After Court Decision
Shivsena Politics
ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या WhatsApp वर हव्यात?
तर मग इंडिया दर्पणच्या  दर्जेदार, विश्वासार्ह आणि गतिमान वृत्तसेवेचा लाभ घेण्यासाठी खालील ग्रुप जॉइन करा
https://chat.whatsapp.com/DdXKnEHFlqkD5F8S6etEPD


Previous Post

नाशिक – जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची ही आहे स्थिती

Next Post

इंडिया दर्पण विशेष लेखमाला – जागो ग्राहक जागो – डीम कन्व्हेयन्स करावे की नाही? करावे तर कसे?

Next Post
प्रातिनिधीक फोटो

इंडिया दर्पण विशेष लेखमाला - जागो ग्राहक जागो - डीम कन्व्हेयन्स करावे की नाही? करावे तर कसे?

ताज्या बातम्या

हाय रे देवा… कांद्याला मिळाला २५ पैसे प्रतिकिलो भाव… शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू… दिवसेंदिवस परिस्थिती बिकट…

April 2, 2023

मालेगावात गजबजलेल्या ठिकाणावरुन दुचाकी चोरीला; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद (व्हिडिओ)

April 2, 2023

दंगलींमध्ये राज्य सरकारचाच सहभाग… आमचा मार्ग अडविण्यासाठीच दंगल… संजय राऊतांचा हल्लाबोल

April 2, 2023

बागेश्वर बाबांचे साईबाबांविषयी वादग्रस्त विधान… भाविकांमध्ये असंतोष… बघा काय म्हणाले ते…

April 2, 2023

सावधान! ठाण्यातील मुंब्रा बायपास बंद; नाशिकसह अन्य शहरांना जाणाऱ्या वाहतुकीला फटका… हे आहेत पर्यायी मार्ग

April 2, 2023

कर्मचारी कपातीनंतर गुगलने घेतला हा मोठा निर्णय; अन्य कंपन्याही घेणार?

April 2, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group