मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेनेच्या दसरा मेळाव्याबाबत आज मुंबई उच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. त्यानुसार उद्धव ठाकरे यांना दसरा मेळाव्याची परवानगी मिळाली आहे. या निकालानंतर राज्यभरातील शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. तसेच, निकाल लागताच शिवसेना पक्ष प्रमुथ उद्धव ठाकरे यांनी सेना भवनामध्ये पत्रकार परिषद घेतली. तसेच, त्यांची अधिकृत प्रतिक्रीया दिली आहे. ते म्हणाले की, विजय सत्याचाच झाला आहे. शिवसैनिकांनी वाजत गाजत मेळाव्याला यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. बघा, त्यांच्या पत्रकार परिषदेचा हा व्हिडिओ
https://twitter.com/ShivSena/status/1573302306849710080?s=20&t=g94I8K3LhoPVOiUmLqYZFw
Uddhav Thackeray Reaction After Court Decision
Shivsena Politics
ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या WhatsApp वर हव्यात?
तर मग इंडिया दर्पणच्या दर्जेदार, विश्वासार्ह आणि गतिमान वृत्तसेवेचा लाभ घेण्यासाठी खालील ग्रुप जॉइन करा
https://chat.whatsapp.com/