रविवार, ऑक्टोबर 12, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

आखाती देशातील दुबईमध्ये यंदा प्रथमच संपन्न झाला लावणी महोत्सव

डिसेंबर 14, 2022 | 9:17 pm
in इतर
0
IMG 20221214 WA0027

 

चंद्रशेखर जाधव, दुबई
आखातात स्थायिक झालेल्या नवीन मराठी पिढीला आपल्या महाराष्ट्राच्या दैदिपयमान संस्कृती व लोककलेची ओळख करून देण्यासाठी आतापर्यंत अनेक सामाजिक कार्यक्रम पार पाडणाऱ्या ईन्स्पायर इव्हेंट्स युएई यांनी यंदा आखाती देशात प्रथमच लावणी महोत्सवाचे दुबई येथे रोजी आयोजन केले होते.

महाराष्ट्राची लोककला, संस्कृती व शान “लावणी” आखाती मराठी व आंतराष्ट्रीय प्रेक्षकापर्यंत पोहचविण्याचा ईन्स्पायर इव्हेंट्सचा हा छोटसा प्रयत्न होता. आयोजकांच्या धाडसी प्रयत्नाला मन:पुर्वक शुभेच्छा देण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकरजी या खास पुण्याहून दुबईला पोहचल्या होत्या.

आखातातील मराठी मंडळींचे आपली संस्कृती विषयक प्रेम व आदर पाहून सर्व स्थानिक कलावंताना या कार्यक्रमाच्या दरम्यान लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर जी यांचे खास मार्गदर्शन लाभले व त्यांच्या हस्ते पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम पार पडला. दुबईतील लावणी महोत्सव हा खऱ्या अर्थाने लावणी या लोककलेला व सुरेखा पुणेकर यांच्या कार्याला एक मानाचा मुजरा ठरला असे सुरेखा पुणेकर यांनी त्यांच्या मनोगतात सांगितले.

लावणी महोत्सव दुबई कार्यक्रमात यूएई तील स्थानिक कलावंत लावणी व सवाल जवाब यासारखे सांस्कृतिक नृत्य प्रकार आंतरराष्ट्रीय पातळीवर सादर केले गेले. दुबई येथील सागर जाधव ( एस.जे.लाईव )हे हा कार्यक्रम जगातील सर्व ऑनलाईन प्रेक्षकांपर्यंत एफबी लाईव माध्यमातून पोहोचविला. कार्यक्रमात दुबई स्थित उद्योजक राहुल घोरपडे, विजयेंद्र सुर्वे व इतर मानयवराणी उपस्थिती दिली व मार्गदर्शन केले.

वरील कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजक , चंद्रशेखर जाधव व त्यांचे सहकारी पल्लवी बारटके, साईली थत्ते, संदीप पवार,प्रशांत शिंपी,संतोष बस्मे,अनिल कदम व शिवाजी काका ग्रुप,संस्कृती मित्रमंडळ यांनी अथक मेहनत घेऊन भव्य व आदर्श असा आंतरराष्ट्रीय लावणी महोत्सव आयोजित करून अटकेपार झेंडा आंतरराष्ट्रीय पातळीवर फडकाविला.. यूएई येथील स्थानिक मराठी प्रेक्षकांना लाभलेली ही सुवर्ण पर्वणी होती.
श्री. चंद्रशेखर जाधव +९७१५६७४९६१४४

UAE Dubai Lavani Festival Celebration

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींची लाचलुचपत विभागाकडून साडेचार तास चौकशी

Next Post

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर दिल्लीत झाली बैठक; गृहमंत्री अमित शहांनी घेतला हा निर्णय (व्हिडिओ)

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

प्रातिनिधीक फोटो
मुख्य बातमी

नाशिककरांनो, चक्क १४२ कोटींच्या ठेवी पडून… पैसे मिळविण्यासाठी तातडीने हे करा…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शनिवारचा दिवस… जाणून घ्या ११ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा १० ऑक्टोबरचा दिवस… जाणून घ्या शुक्रवारचे राशिभविष्य

ऑक्टोबर 10, 2025
notes
मुख्य बातमी

बँकांकडे तब्बल १६३ कोटी रुपयांच्या ठेवी पडून… त्यात तुमची तर नाही ना? फक्त हे करा, लगेच मिळतील पैसे…

ऑक्टोबर 10, 2025
mahavitarn
स्थानिक बातम्या

७ वीज कर्मचारी संघटनांचा संप, वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज, ‘मेस्मा’ लागू

ऑक्टोबर 9, 2025
rape2
क्राईम डायरी

अल्पवयीन मुलीवर बलात्कार…गुन्हा दाखल

ऑक्टोबर 9, 2025
crime1
क्राईम डायरी

कॉलेजरोड कंपनीचे शोरूम फोडून पावणे सतरा लाखाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

ऑक्टोबर 9, 2025
cbi
संमिश्र वार्ता

लाचखोरी प्रकरणात सीबीआयने मुंबईतील सीजीएसटी अधीक्षक आणि निरीक्षकांना केली अटक

ऑक्टोबर 9, 2025
Next Post
Fj8f fqVUAAFT10 e1671033184720

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर दिल्लीत झाली बैठक; गृहमंत्री अमित शहांनी घेतला हा निर्णय (व्हिडिओ)

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011