रविवार, सप्टेंबर 14, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

ट्रूकने बड्स लॉन्च केले हे दोन इअरबडस

by Gautam Sancheti
सप्टेंबर 8, 2022 | 4:49 pm
in राज्य
0
Buds S2 Lite 4

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ट्रूक या उच्च दर्जाची ऑडिओ उत्पादने निर्माण करणा-या भारतातील झपाट्याने विकसित होत असलेल्या ऑडिओ ब्रॅण्डने आज दोन आकर्षक उत्पादने – योगा मिस्टिक नेकबॅण्ड आणि बड्स एस२ लाइट लॉन्च केले आहेत. बड्स एस२ लाइट हा ट्रूकचा पहिला पूर्णत: मेड-इन-इंडिया उत्पादन आहे, तर योगा मिस्टिक हा ब्रॅण्डचा पहिला नेकबॅण्ड आहे, ज्यामध्ये डिजिटल बॅटरी इंडिकेटर आहे. अनुक्रमे १३९९ रूपये व १२९९ रूपये या अत्यंत परवडणा-या किंमतीमध्ये दोन्ही उत्पादने विक्रीसाठी फ्लिपकार्ट व अॅमेझॉनवर उपलब्ध असतील.

बड्स एस२ लाइट:
या बड्समध्ये प्रिमिअम केस डिझाइनसह लक्षवेधक मॅट फिनिश स्लाइडिंग डिझाइन, तसेच १-स्‍टेप इन्स्टण्ट पेअरिंग आहे. तसेच या बड्समधील शक्तिशाली क्वॉड-माइक नॉइज कॅन्सलेशन हाय-क्वॉलिटी कॉलिंग अनुभव देतात. या बड्समध्ये ऑटो इन-इअर डिटेक्शनसह हाय-प्रीसिशन कॉन्टॅक्ट सेन्सर आहे. युजर्सना दुप्पट जलद व विश्वसनीय कनेक्शनसाठी ब्ल्यूटूथ ५.१ सह त्वरित कनेक्टीव्हीटी मिळू शकते.

केसच्या शक्तिशाली ३०० एमएएच चार्जिंग क्षमतेच्या माध्यमातून ग्राहक यूएसबी-सी फास्ट चार्जिंगसह जवळपास ४८ तासांपर्यंत प्लेटाइमचा आनंद घेऊ शकतात. इअरबड्स एका सिंगल चार्जमध्ये जवळपास १० तासांपर्यंत प्लेटाइम देतात. गेमिंगप्रेमींच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी बड्समध्ये डेडिकेटेड गेमिंग मोडसह ५५ एमएस अल्ट्रा लो लेटन्सी आहे. बड्स ब्लॅक, ब्ल्यू व व्हाइट या ३ आकर्षक रंगांच्या व्हेरिएण्ट्समध्ये उपलब्ध आहेत.

योगा मिस्टिक:
योगा मिस्टिक हा डिजिटल बॅटरी इंडिकेटर असलेला इंडस्ट्री-फर्स्ट ब्ल्यूटूथ नेकबॅण्ड आहे. या नेकबॅण्डमध्ये प्रिमिअम रिअल सिलिकॉन युनिबॉडी डिझाइन आहे, जी इतरांपेक्षा अधिक आकर्षक दिसते. तसेच युजर्स १३ मिमी टायटॅनियम ड्रायव्हर्ससह सर्वोत्तम ऑडिओ अनुभवाचा आनंद घेऊ शकतात. तसेच या नेकबॅण्डमध्ये स्मार्ट अॅप्लीकेशन सपोर्टच्या माध्यमातून २० ईक्यू मोड्स देखील आहेत. युजर्स जलद व विश्वसनीय ब्ल्यूटूथ ५.२ सह त्वरित कनेक्टीव्हीटी व ड्युअल-पेअरिंगचा देखील आनंद घेऊ शकतात.

या नेकबॅण्डमध्ये उच्च दर्जाच्या ऐकण्याच्या अनुभवासाठी एन्व्हायरोन्मेंटल नॉईज कॅन्सलेशन (ईएनसी) आहे. तसेच या नेकबॅण्डमध्ये अद्वितीय गेमिंग अनुभवासाठी जवळपास ४० एमएस अल्ट्रा लो लेटन्सीसह डेडिकेटेड गेमिंग मोड देखील आहे. हा नेकबॅण्ड जवळपास ५० तासांपर्यंत प्लेटाइम आणि १० मिनिटांच्या चार्जिंगमध्ये १० तासांपर्यंत प्लेटाइमचा आनंद देतो. याव्यतिरिक्त युजर्स एएसी कोडेकसह हाय-फिडेलिटी म्युझिकचा आनंद घेऊ शकतात.

Truke Earbuds Launch two earbuds

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

HDFC बँकेचे तुम्ही ग्राहक आहात? तातडीने इकडे लक्ष द्या

Next Post

आयकर विभागाने टाकली चक्क झोपडपट्टीत धाड

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

modi 111
राष्ट्रीय

पंतप्रधानाच्या हस्ते मणिपूरमध्ये १२०० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन…

सप्टेंबर 14, 2025
भोसला डिफेन्स युनिव्हर्सिटीसंदर्भात विविध क्षेत्रातील तज्ज्ञांसोबत चर्चा1 971x420 1
संमिश्र वार्ता

भोसला डिफेन्स युनिव्हर्सिटी संरक्षण उत्पादन उद्योगासाठी सहाय्यभूत ठरेल…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सप्टेंबर 14, 2025
Kia Range 1
संमिश्र वार्ता

किया इंडियाची घोषणा…ग्राहकांना मिळणार १.७५ लाख रूपयांपर्यंत हा फायदा

सप्टेंबर 14, 2025
crime1
क्राईम डायरी

पत्ता विचारण्याचा बहाणा करुन महिलेची अशी केली फसवणूक…पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सप्टेंबर 14, 2025
rain1
महत्त्वाच्या बातम्या

या दोन दिवसात महाराष्ट्रात अतिजोरदार पाऊस…बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

सप्टेंबर 14, 2025
IMG 20250913 WA0446
महत्त्वाच्या बातम्या

अपघाती मृत्यू प्रकरणी वारसांना एक कोटींची भरपाई… लोकन्यायालयामध्ये प्रकरण निकाली

सप्टेंबर 14, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींच्या घरामध्ये आनंदी वातावरण असेल, जाणून घ्या, रविवार, १४ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 13, 2025
crime 13
क्राईम डायरी

स्टोव्हच्या भडक्यात गंभीर भाजलेल्या ८५ वर्षीय महिलेचा मृत्यू

सप्टेंबर 13, 2025
Next Post
income tax pune e1611467930671

आयकर विभागाने टाकली चक्क झोपडपट्टीत धाड

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011