बुधवार, जुलै 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

त्र्यंबकेश्वर येथे मिनी बस उलटली; १५ भाविक जखमी, मोठा अनर्थ टळला

by Gautam Sancheti
जानेवारी 9, 2023 | 3:53 pm
in संमिश्र वार्ता
0
IMG 20230109 WA0019

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – त्र्यंबकेश्वर रोडवर भाविकांची मिनी बस उलटल्याने अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. या बसमध्ये एकूण ३० प्रवासी होते. या अपघातात बसमधील १५ प्रवासी जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी तातडीने मदतकार्य करण्यात येत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाविकांची मिनी बस त्र्यंबकेश्वर येथे आली होती. त्र्यंबकेश्वर मंदिर आणि ब्रह्मगिरी या परिसरात या बसमधील भाविकांनी भेट दिली. ब्रह्मगिरी येथून परतत असताना. हॉटेल संस्कृतीच्या जवळ वाहनाचलकाचे या मिनीबसवरील नियंत्रण अचानक सुटले. त्यामुळेच या बसने झाडाला धडक दिली, त्यानंतर ही बस थेट नाल्यामध्ये उलटून पडली. या अपघातात जवळपास १५ भाविक जखमी झाल्याचे समजते. जखमींना तातडीने अॅम्ब्युलन्सद्वारे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येत आहे. अपघाताच्या ठिकाणी स्थानिकांनी मदतकार्य सुरू केले. पोलिस आणि अन्य यंत्रणाही अपघातस्थळी दाखल झाल्या आहेत.

Trimbakeshwar Mini Bus Road Accident15 Passengers Injured
Nashik

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

धक्कादायक! सिडकोतील पेठे शाळेत शिक्षकाने केला विद्यार्थिनीचा विनयभंग

Next Post

विवाहीतेस आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी सासरच्या ५ जणांविरुध्द गुन्हा दाखल

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
fir

विवाहीतेस आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी सासरच्या ५ जणांविरुध्द गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

DAM

नाशिक जिल्ह्यातील धरणांची ही आहे स्थिती…बघा, संपूर्ण माहिती

जुलै 9, 2025
Pne Photo Chandrakant Dada Patil Adhawa Baithak 13 Jane 2025 2 1920x1280 1

सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ…

जुलै 9, 2025
सरन्यायाधीश भूषण गवई यांचा विधीमंडळात गौरव 3 1024x683 1

सरन्यायाधीश भूषण गवई यांचा राज्याच्या विधिमंडळात असा झाला गौरव…

जुलै 9, 2025
JIO1

महाराष्ट्रामध्ये जीओ अव्वल; मे महिन्यात महाराष्ट्रात इतक्या लाख नवीन ग्राहकांची नोंद

जुलै 9, 2025
nashik

नाशिक महानगरपालिकेतील कंत्राटी कर्मचा-यांचा वेतन प्रश्नावर विधासभेत लक्षवेधी…दोषी अधिका-यावर होणार कारवाई

जुलै 9, 2025
jilha parishad

नाशिक जिल्हा परिषदेतील एका अधिकाऱ्याकडून २० हून अधिक महिलांचा लैंगिक मानसिक छळ

जुलै 9, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011