मंगळवार, जुलै 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या प्रभारी नगराध्यक्षपदी त्रिवेणी तुंगार सोनवणे

by Gautam Sancheti
डिसेंबर 14, 2022 | 8:36 pm
in स्थानिक बातम्या
0
1671017827150 e1671030385485

 

त्र्यंबकेश्वर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर हे रजेवर गेल्याने प्रभारी नगराध्यक्षपदी उपनगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार सोनवणे यांनी आज पदभार स्वीकारला. त्र्यंबकेश्वर नगर परिषद कार्यालयामध्ये पदभार स्वीकारणे कार्यक्रम संपन्न झाला. यानिमित्त नगर परिषद कार्यालय आकर्षकरित्या सजविण्यात आले होते. यावेळी श्रीपंच दशनाम जुना आखाड्याचे आंतरराष्र्टीय संरक्षक श्रीमहंत हरिगिरीजी महाराज, श्रीमहंत सहजानंदगिरीजी महाराज, श्रीमहंत अजयपुरीजी महाराज, श्रीमहंत पिनाकेश्वरगिरी महाराज, श्रीमहंत भगवतगिरी महाराज, श्रीमहंत महेंद्रगिरी महाराज, श्रीमहंत निलकंठगिरी महाराज, श्रीमहंत परमानंद भारती, श्रीमहंत लाभगिरीजी महाराज, श्रीमहंत दत्तगिरी महाराज, साध्वी शारदानंदगिरी महाराज, साध्वी कृष्णानंदगिरी महाराज, साध्वी रेणुकागिरी महाराज, साध्वी अलकनंदागिरी महाराज, नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, मुख्याधिकारी संजय जाधव, भाजपा ज्येष्ठ नेते अॅड. श्रीकांत गायधनी, दिलीप जोशी, नगरसेवक कैलास चोथे, सागर उजे, अशोक घागरे, शिल्पा रामायणे, माजी नगराध्यक्ष रविंद्र सोनवणे, प्रभुणे, कमलेश जोशी, योगेश दिघे, युवराज कोठुळे, परशुराम पवार, भाजप महिला पदाधिकारी यांचेसह नातेवाईक, मित्र परिवार, स्नेहीजण मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित साधुमहंतांचा यथायोग्य सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्तविक सागर उजे यांनी केले. यावेळी साधुमहंतांच्या उपस्थितीत नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांनी उपाध्यक्ष त्रिवेणी तुंगार सोनवणे यांच्या कडे पदभार सोपवला. यावेळी युवराज कोठूळे, अॅड. श्रीकांत गायधनी, उमेश सोनवणे, दिलीप जोशी आदिंनी मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचालन भाजप शहराध्यक्ष सुयोग वाडेकर यांनी केले. त्रिवेणी तुंगार यांच्यावर कौतुकाचा व सत्काराचा वर्षाव झाला. सत्काराला उत्तर देतांना प्रभारी नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार म्हणाल्या की, प्रभारी नगराध्यक्ष म्हणून निवड झाल्याने जबाबदारी वाढली असून शहरातील प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी आपण प्रयन्तशील राहणार आहे. शहरातील स्वच्छतेकडे अधिक लक्ष देण्यात येईल तसेच त्र्यंबकेश्वर दर्शनाकरिता व निवृत्तीनाथ यात्रेकरीता येणार्‍या भाविकांना योग्य त्या सुविधा देण्यात येतील. शहरात जी विकासकामे चालू आहे ती चांगल्या दर्जाची होण्यासाठी आपण लक्ष घालणार आहे. कुठल्याही प्रकारे निकृष्ट दर्जाची कामे खपवून घेणार नाही. यानंतर प्रभारी नगराध्यक्षा तुंगार यांची शहरातून ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक आदी राष्ट्रपुरूषांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत मुलांमध्ये महाराष्ट्राला तर मुलींमध्ये माणिपूरला विजेतेपद

Next Post

सेना नेते सुधाकर बडगुजरांच्या चिरंजीवाचा शाही विवाह सोहळा; ही आहे त्यांची सून

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
8823003 n

सेना नेते सुधाकर बडगुजरांच्या चिरंजीवाचा शाही विवाह सोहळा; ही आहे त्यांची सून

ताज्या बातम्या

crime1

रिक्षातून शेतातील साहित्य चोरून नेणा-या दोघांना पोलीसांनी ठोकल्या बेड्या

जुलै 8, 2025
mahavitarn

महावितरणच्या २३ पैकी ६ कर्मचारी संघटनांचा उद्या एक दिवसाचा संप…

जुलै 8, 2025
band

उद्या भारत बंद…देशातील २५ कोटी कामगार आंदोलनात उतरणार…या सेवांवर होणार परिणाम

जुलै 8, 2025
Untitled 23

मंत्री प्रताप सरनाईकांना मोर्चात विरोध, ५ मिनिटांत निघावं लागलं…त्यानंतर दिले हे स्पष्टीकरण

जुलै 8, 2025
फिजीक्सवाला एमओयु 1

मुक्त विद्यापीठाचा ऑनलाईन शिक्षणक्रमांसाठी फिजिक्सवाला सोबत सामंजस्य करार

जुलै 8, 2025
1001970699

‘विकसित महाराष्ट्र- २०४७’ सर्वेक्षण…असे होता येईल सहभागी

जुलै 8, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011