गुरूवार, नोव्हेंबर 13, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

भारतीय बाजारपेठेत या ५ सेडान कार सुसाट; विक्रीत तब्बल ९६९ टक्के वाढ

उत्तम मायलेजमुळे ग्राहकांचा मोठा प्रतिसाद

जुलै 23, 2021 | 6:09 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

प्रातिनिधीक संग्रहित फोटो


मुंबई – गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा जून महिना हा भारतीय वाहन क्षेत्रासाठी खूप चांगला असल्याचे सिद्ध झाले आहे. कारण काही काळापासून कोरोना साथीच्या व लॉकडाऊनशी झुंज देत असलेल्या कार बाजाराने आता सुटकेचा श्वास घेतला आहे. वाहनांच्या विक्रीत मोठी वाढ दिसून आली आहे. विशेषत: सेडान कार सेगमेंटमध्ये मारुती सुझुकी, ह्युंदाई आणि होंडा या गाड्यांनी जबरदस्त कामगिरी केली आहे. गेल्या महिन्यात म्हणजे जून मध्ये ग्राहकांनी या विशेष कार खरेदी केल्या, त्या ५ सेडान कारबद्दल जाणून घेऊ या…

होंडा अमेझ
जपानी वाहन निर्माता कंपनी होंडाची कॉम्पॅक्ट सेडान कार अमेझ ही जून महिन्यातील पाचव्या क्रमांकाची विक्री करणारी कार ठरली आहे. या कंपनीने या कारच्या एकूण १,४८७ कारची विक्री केली आहे, जी मागील वर्षी जून महिन्याच्या १३९ युनिटच्या तुलनेत ९६९.७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. एकूण चार प्रकारांमध्ये उपलब्ध या कारची किंमत ६.२२ लाख ते ९.९९ लाख रुपयांदरम्यान आहे.

ह्युंदाई व्हरना
ह्युंदाईची प्रसिद्ध सेडान कार व्हरनाची विक्रीही जूनच्या या महिन्यात वाढली आहे. या कंपनीने जून महिन्यात या कारच्या एकूण २,१८१ वाहनांची विक्री केली असून ती मागील वर्षीच्या जूनच्या तुलनेत १०१ टक्के जास्त आहे. गेल्या वर्षी जून महिन्यात कंपनीने या कारच्या एकूण १,०८३ युनिट्सची विक्री केली होती. ही कार बाजारात एकूण चार प्रकारांमध्येही उपलब्ध आहे आणि त्याची किंमत ९.१९ लाख ते १५.२५ लाख रुपयां दरम्यान आहे.

car driving
प्रातिनिधीक फोटो

होंडा सिटी
होंडा सिटीचे पाचवे जनरेशनचे मॉडेल भारतीय बाजारात सादर केले गेले. गेल्या वर्षी जून महिन्यात कंपनीने या कारच्या एकूण २,५७१ युनिटची विक्री केली आहे, जी मागील वर्षी जून महिन्यात ५८५ युनिटपेक्षा ३३९.४ टक्के जास्त आहे. त्याच्या सध्याच्या मॉडेलची किंमत ९.२९ लाख ते ९.९९ लाख रुपयांपर्यंत आहे. तर पाचव्या मॉडेलची किंमत १०.९९ लाख ते १४.९४ लाख रुपयांपर्यंत आहे.

ह्युंदाई एक्सेंट व ऑरा
या दोन्ही कार त्यांच्या विभागात चांगल्या लोकप्रिय ठरत आहेत. मागील वर्षी जून महिन्यात कंपनीने या दोन्ही कारच्या एकूण ३,१२६ कारची विक्री केली आहे, जी मागील वर्षी जून महिन्यातील १,०१६ वाहनांच्या तुलनेत २०७.६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, एक्सेंट प्राइमची किंमत ६.३७ लाख ते ७.१७ लाख रुपये आहे. दुसरीकडे, ऑराची किंमत ५.९७ लाख ते ९.३५ लाख रुपयांच्या दरम्यान आहे.

मारुती सुझुकी डिझायर
 मारुती सुझुकीची कॉम्पॅक्ट सेडान कार डिझायर पुन्हा एकदा या सेगमेंटची लीडर बनली आहे. मागील वर्षी जून महिन्यात कंपनीने या कारच्या एकूण १२,६३९ वाहनांची विक्री केली असून मागील वर्षी जून महिन्यातील, ५ हजार ८३४ युनिटच्या तुलनेत ११६.६ टक्के वाढ झाली आहे. ही कार फक्त पेट्रोल इंजिनसह, असून कंपनीने मागील वर्षी केवळ आपले डिझेल इंजिन बंद केले. याची किंमत ५.९८ लाख ते ९.०२ लाख रुपयांपर्यंत आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

इंडिया दर्पण विशेष – राऊळी मंदिरी – अमरलिंगेश्वर स्वामी मंदिर

Next Post

स्मार्टफोनवर स्क्रीन गार्ड लावल्यास ही काळजी घ्या; अन्यथा पडेल चांगलेच महागात

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
annasaheb
इतर

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे कामकाज बंद?

नोव्हेंबर 12, 2025
Untitled 39
मुख्य बातमी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या नाशकात… कुंभमेळ्याच्या या विकासकामांचे होणार भूमीपूजन…

नोव्हेंबर 12, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा बुधवारचा दिवस… जाणून घ्या, १२ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 11, 2025
crime1 1
इतर

नाशिक शहरात वाहनचोरी आणि घरफोडीचे सत्र सुरूच… एकाच दिवसात एवढे गुन्हे दाखल….

नोव्हेंबर 11, 2025
IITF 2025
महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीत होणार भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 11, 2025
WhatsApp Image 2025 11 11 at 4.23.33 PM
महत्त्वाच्या बातम्या

राष्ट्रीय जल पुरस्कारांमध्ये महाराष्ट्र सर्वोत्कृष्ट राज्य… या विजेत्यांची झाली घोषणा…

नोव्हेंबर 11, 2025
Next Post
mobile screen guard

स्मार्टफोनवर स्क्रीन गार्ड लावल्यास ही काळजी घ्या; अन्यथा पडेल चांगलेच महागात

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011