India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

टोमॅटोचे दर गडगडल्याने शेतकरी संतप्त… थेट रस्त्यावरच फेकले टोमॅटो (व्हिडिओ)

India Darpan by India Darpan
May 19, 2023
in स्थानिक बातम्या
0

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – टोमॅटोची आवक वाढल्याने दरात मोठी घसरण झालेली आहे. किलोला अवघा १ ते ३ रुपये एवढा निच्चांकी दर मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण आहे.

नाशिकच्या पेठरोड परिसरात असलेल्या शरदचंद्र पवार मार्केट यार्ड येथील रस्त्यावर टोमॅटो फेकून शेतकऱ्यांनी आपला निषेध व्यक्त केला. बाजार समितीच्या गेटवर टोमॅटो फेकल्याने त्यावरून वाहनांची ये-जा होऊ लागली. त्यामुळे टोमॅटोचा अक्षरश: चिखल झाल्याचे पहायला मिळाला. टोमॅटोला अवघा एक रुपया ते तीन रुपये किलो इतका निचांकी भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत.

दिंडोरी तालुक्यातून काही शेतकऱ्यांनी नाशिकच्या बाजार समिती टोमॅटो विक्रीसाठी आणला होता. मात्र कमी भाव मिळाला. यात वाहतूक खर्चही निघत नसल्याने हे शेतकरी संतप्त झाले. हे टोमॅटो पुन्हा घरी नेण्यासाठी जास्त पैसे खर्च होतील म्हणूनच शेतकऱ्यांनी हा टोमॅटो रस्त्यावर फेकला.

टोमॅटोची आवक वाढल्याने दरात घसरण झालेली आहे
टोमॅटोला कमी भाव मिळत असल्याने शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. नाशिकच्या शरदचंद्र पवार मार्केट यार्ड येथे संतप्त शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर फेकून याचा निषेध केला. pic.twitter.com/NR7xPeoeRn

— India Darpan Live (@IndiaDarpanLive) May 18, 2023

Tomato Rates Decreased Farmer Agitation


Previous Post

गंगापूर धरणातील गाळ काढण्यास प्रारंभ.. क्रेडाई नाशिक मेट्रोचा पुढाकार… पाणी साठवण क्षमता इतकी वाढणार…

Next Post

असे आहे नवे संसद भवन… अशी आहे त्याची भव्यता… या वैशिष्ट्यांमुळे लागले चार चाँद (व्हिडिओ)

Next Post

असे आहे नवे संसद भवन... अशी आहे त्याची भव्यता... या वैशिष्ट्यांमुळे लागले चार चाँद (व्हिडिओ)

ताज्या बातम्या

ओडिशातील भीषण रेल्वे अपघातात मृतांचा आकडा २४०, तर जखमींची संख्या १ हजारावर

June 3, 2023

रेल्वेचा एवढा भीषण अपघात का आणि कसा झाला? तो टाळता आला असता का?

June 3, 2023

ड्रायव्हर आजारी पडल्याने अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने चालवली बस (व्हिडिओ)

June 3, 2023

शरद पवार-गौतम अदानी भेटीने उंचावल्या सर्वांच्या भुवया; ही आहे बातमी मागची बातमी

June 3, 2023

झंझटच मिटली… कोरड्या हवामानात आणि अत्यल्प पाण्यात टिकणार ही वनस्पती.. शेतकऱ्यांसाठी ठरणार वरदान

June 3, 2023
विमानसेवेचे प्रातिनिधीक छायाचित्र

विमान तिकीटावर ४० टक्के, हॉटेल बुकींग्जवर ६० टक्के सूट; असा घेता येईल लाभ

June 3, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group