गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

थरारक….उपनगर सिग्नलवर कारने घेतला अचानक पेट (बघा व्हिडिओ)

by India Darpan
ऑक्टोबर 3, 2022 | 11:03 am
in स्थानिक बातम्या
0
20221003 101812 1

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – इच्छामणी मंगल कार्यालय जवळ असलेल्या उपनगर सिग्नलवर काल रात्रीच्या सुमारात कारने अचानक पेट घेतल्याची घटना घडली. पेट घेतलेल्या या कारमधून सहा जण प्रसंगावधान राखत गाडीतून उतरले. त्यामुळे सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीच जीवितहानी झाली नाही. या घटनेबाबत समजलेली माहिती अशी की, गोविंदनगर येथे पेस अपार्टमेंटमध्ये राहणारे शशी हरी हेमनानी हे वडील हरी हेमनानी व चार मुले यांच्यासोबत भगूर येथे रेणुका मात मंदिरात दर्शनासाठी जात होते. त्यावेळेस उपनगर नाक्यावर ही दुर्घटना घडली. कारने अचानक पेट घेतल्याचे मागून येणा-या रिक्षाचालकाने सांगितल्यानंतर हेमनानी यांनी कार थांबवली. त्यानंतर त्यांनी परिवारातील सर्वा सदस्यांना गाडीतून उतरवले. त्यामुळे या दुर्घटनेत कारचे नुकसान झाले. पण, प्रसंगावधान राखत सर्वांना बाहेर काढल्यामुळे कोणतीच जीवितहानी झाली नाही.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

विवाहितेने दहा वर्षाची मुलगी व आठ वर्षाच्या लहान मुलासह केली आत्महत्या

Next Post

बटाईचा मार्ग नाकारला… स्व कष्टाने फुलविला द्राक्ष मळा आणि संसार… सुनीता सोनवणे या महिलेची प्रेरक कथा…

India Darpan

Next Post
PBT3174

बटाईचा मार्ग नाकारला... स्व कष्टाने फुलविला द्राक्ष मळा आणि संसार... सुनीता सोनवणे या महिलेची प्रेरक कथा...

ताज्या बातम्या

Corruption Bribe Lach ACB

आठ हजाराची लाच घेणारे दोन वनपाल एसीबीच्या जाळ्यात

जुलै 3, 2025
cricket

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या विविध समित्यांवर नाशिक जिल्हा क्रिकेटचे सहा जण…

जुलै 3, 2025
crime1

२५ वर्षीय तरूणावर चॉपरने वार करुन प्राणघातक हल्ला…दिंडोरीरोडवरील घटना

जुलै 3, 2025
CM

या १७ प्रकल्पांमधून रूपये १,३५,३७१.५८ कोटी एवढी नवीन गुंतवणुक….१ लाख रोजगारनिर्मिती

जुलै 3, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

राज्यातील शाळांमध्ये कमी पटसंख्या असल्यानंतर शाळा बंद होणार? विधानपरिषदेत लक्षवेधीला सरकारचे उत्तर

जुलै 3, 2025
cm shinde sir1 e1729932401687

राज्यातील विनाअनुदानित शाळांच्या अनुदानाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली ही माहिती…

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011