शनिवार, जून 7, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

टाटा मोटर्सकडून देशभरात मान्‍सून चेक-अप कॅम्‍प…ग्राहकांसाठी मोफत वेईकल तपासणीसह हे फायदे

by India Darpan
जून 7, 2025 | 4:00 pm
in संमिश्र वार्ता
0
Monsoon Camp Tata Motors e1749292171123

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सर्वोत्तम मालकीहक्‍क अनुभव देण्‍याप्रती सातत्‍यपूर्ण कटिबद्धतेसह टाटा मोटर्स या भारतातील आघाडीच्‍या ऑटोमोटिव्‍ह उत्‍पादक कंपनीने आज ग्राहकांसाठी देशभरात मान्‍सून चेक-अप कॅम्‍पच्‍या शुभारंभाची घोषणा केली. ५०० शहरांमध्‍ये राबवण्‍यात येणारा आणि १,०९० हून अधिक अधिकृत वर्कशॉप्‍सच्‍या पाठबळासह हा व्‍यापक सर्विस उपक्रम ६ जून ते २० जून २०२५ पर्यंत राबवण्‍यात येईल.

पावसाळा सुरू होत असताना या उपक्रमाचा ओलसर व आव्‍हानात्‍मक ड्रायव्हिंग स्थितींमध्‍ये सानुकूल वेईकल कार्यक्षमता आणि सुरक्षिततेची खात्री घेण्‍याचा मनसुबा आहे. ग्राहक मोफत सर्वसमावेशक वेईकल हेल्‍थ तपासणीचा लाभ घेऊ शकतात, ज्‍यामध्‍ये आवश्‍यक सिस्‍टम्‍सना कव्‍हर करणारे तीसहून अधिक महत्त्वपूर्ण तपासणी मुद्दे आणि ईव्‍ही-विशिष्‍ट डायग्‍नोस्टिक्‍सचा समावेश आहे. हे शिबिर कार टॉप वॉश आणि ओरिजिनल स्‍पेअर पार्ट्स, इंजिन ऑईल, अॅक्‍सेसरीज, विस्‍तारित वॉरंटी व लेबर चार्जवर (कामगार शुल्‍क) विशेष सूट देखील देते.

अधिक मूल्‍याची भर म्‍हणजे ग्राहक नवीन टाटा कार्सवर आकर्षक एक्‍स्‍चेंज ऑफर्स, तसेच त्‍यांच्‍या विद्यमान वेईकल्‍सच्‍या मोफत तपासणीचा लाभ घेऊ शकतात.

टाटा मोटर्स मूल्‍य-केंद्रित सर्विस अनुभव देत ग्राहक-केंद्रित दृष्टिकोनाला अधिक दृढ करत आहे, जेथे सुरक्षितता, विश्‍वास आणि सोयीसुविधेला प्राधान्‍य दिले जाते. ग्राहकांना मान्‍सून चेक-अप कॅम्‍पचा अधिकाधिक फायदा घेण्‍यासाठी त्‍यांच्‍या जवळच्‍या अधिकृत टाटा मोटर्स वर्कशॉपला भेट देण्‍याचे आवाहन करण्‍यात येत आहे. अधिक माहितीसाठी ग्राहक १८०० २०९ ८२८२ या क्रमांकावर संपर्क साधू शकतात किंवा customercare@tatamotors.com येथे ईमेल करू शकतात.
Tata Motors conducts monsoon check-up camps across the country

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सीबीआयने साडेचार लाख रुपयांची लाच घेताना कनिष्ठ अभियंत्याला केली अटक

Next Post

फोरच्युनर कारने पाठलाग करीत महिलेचा विनयभंग…नाशिकमधील घटना

Next Post
rape

फोरच्युनर कारने पाठलाग करीत महिलेचा विनयभंग…नाशिकमधील घटना

ताज्या बातम्या

Sanjay Sonawane e1749305042190

मुंबईला जाण्यासाठी दुहेरी टोलमधून मुक्ती मिळावी…संजय सोनवणे

जून 7, 2025
rain1

या तारखेपासून मान्सूनचा प्रवाह सक्रिय होईल…बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

जून 7, 2025
Untitled 20

अखंड शिवसेनेसाठी राज, उध्दव व एकनाथ शिंदे यांनी एकत्र यावं…गजानन कीर्तीकर

जून 7, 2025
Raj Thackeray e1699613188472

राज ठाकरे पत्रकारांना म्हणाले मातोश्रीवर निघालोय…नेमकं काय घडलं

जून 7, 2025
Gsxxx2wXEAACwwb 1024x684 1

शिष्यवृत्तीच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक महाविद्यालयात ‘नोडल अधिकारी’ म्हणून प्राध्यापकांकडे जबाबदारी

जून 7, 2025
rape

फोरच्युनर कारने पाठलाग करीत महिलेचा विनयभंग…नाशिकमधील घटना

जून 7, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011