नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख १६ हजार १९ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात ३३ हजार २३८ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग १३ हजार ५७८ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट २०.५८ टक्के होता.
शनिवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– २७९५ रुग्णांची वाढ
– ४०६९ रुग्ण बरे झाले
– ४१ जणांचा मृत्यू
—————————————————–
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र- १५ हजार ७६४
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र- १ हजार ५२२
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – १५ हजार ६३३
जिल्ह्याबाहेरील – ३१९
एकूण ३३ हजार २३८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
………………………………………………………….
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – २४७४
बागलाण – १२३१
चांदवड – १०३४
देवळा – १०२३
दिंडोरी – १४४३
इगतपुरी – ४१४
कळवण – ७६२
मालेगांव ग्रामीण – ९१९
नांदगांव – ५९५
निफाड – २३६८
पेठ – ११०
सिन्नर – १९८८
सुरगाणा – ४९०
त्र्यंबकेश्वर – ३३६
येवला – ४४६
ग्रामीण भागात एकुण १५ हजार ६३३ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
—————————————————–
– कोरोनामुळे आत्तापर्यंत ३ हजार ८२५ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ३ लाख ५३ हजार ८२ रुग्ण आढळून आले आहेत.