-
नागपूर जिल्हा कोरोना आढावा बैठकीत विविध निर्णय
-
मानकापूर येथे नऊशे खाटांचे जम्बो हॉस्पिटल लवकर पूर्ण करा
-
जिल्ह्यात २५ ऑक्सिजन प्लान्ट उभारण्याचे नियोजन
-
जिल्ह्यात दहा ठिकाणी क्रायोजनिक ऑक्सिजन प्लांट उभारणार
-
कोरोना रुग्णांसाठी ५ हजार जंबो सिलेंडर उपलब्ध केले जाणार
-
दररोज दहा हजार चाचण्यांचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे नियोजन
-
१ हजार ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर विकत घेतले जाणार
-
प्रत्येक तालुक्यातील कोविड सेंटर सक्षम करणार
-
आंबेडकर हॉस्पिटल, ईएसआयसी, हज हाऊसचे श्रेणी वर्धन
-
कोराडी, कामठी, रामटेक, मौदा,
उमरेड, काटोल हॉस्पिटलचे श्रेणी वर्धन -
लहान मुलांना वाचविण्यासाठी टास्क फोर्स निर्माण करण्याचे निर्देश
-
स्थानिक डॉक्टरांना होम कॉरेन्टाइन रुगणाची शुश्रूषा करण्याचे निर्देश
-
ट्रिटमेंट प्रोटोकॉल न पाळणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई
-
लसीकरण वाढविण्यासाठी आता अधिकार्यांची टीम गावांच्या भेटीवर
-
जिल्ह्याच्या बॉर्डर सील करण्याचे पोलिसांना आदेश
-
पोलिसांनी पकडलेल्या रिकामटेकड्याना 14 दिवस सोडू नका
-
रमजानच्या काळात घरातच सण साजरा करण्याचे आवाहन
-
रेमडेसिवीर व औषधांचा काळाबाजार करणाऱ्यांवर गंभीर कारवाई
-
बोगस आरटीपीसीआर अहवाल देणाऱ्या प्रयोगशाळेवर कारवाई