नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ८२ हजार १८२ देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात २ हजार ४१० रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ९ हजार ३८२ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट १.१३ टक्के होता.
सोमवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– १०६ रुग्णांची वाढ
– १४४ रुग्ण बरे झाले
– ७ जणांचा मृत्यू आज ( ४८ तासातील )
– आज रोजी पोर्टल वर अपडेट झालेले एकूण मृत्यु – ७२
(नाशिक मनपा-४६ ,मालेगाव मनपा- १ , नाशिक ग्रामीण-२५, जिल्हा बाह्य- ० )
—————————————————–
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – १ हजार १७९
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – १०९
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय –१ हजार ११३
जिल्हया बाहेरील रुग्ण – ९
एकूण २ हजार ४१० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
………………………………………………………….
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – १४९
बागलाण – ६१
चांदवड – ८०
देवळा – २१
दिंडोरी – ८९
इगतपुरी – १४
कळवण – ३६
मालेगांव ग्रामीण – ८९
नांदगांव – ५१
निफाड – १४७
पेठ – १
सिन्नर – ३४३
सुरगाणा – ५
त्र्यंबकेश्वर – २
येवला – २५
ग्रामीण भागात एकुण १ हजार ११३ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
—————————————————–
– कोरोनामुळे आत्तापर्यंत ८ हजार ३८ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ३ लाख ९२ हजार ६३० रुग्ण आढळून आले आहेत.