नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ८५ हजार ४८८ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात १ हजार ८१४ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ६ हजार ९२२ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट २.५७ टक्के होता.
बुधवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– १७८ रुग्णांची वाढ
– २१९ रुग्ण बरे झाले
– १० जणांचा मृत्यू आज ( ४८ तासातील )
—————————————————–
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – ७९९
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – ५८
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – ९४३
जिल्हया बाहेरील रुग्ण – १४
एकूण १ हजार ८१४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
………………………………………………………….
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – १०७
बागलाण – ६१
चांदवड – ९४
देवळा – १६
दिंडोरी – ९९
इगतपुरी – २१
कळवण – २१
मालेगांव ग्रामीण – ४८
नांदगांव – ५६
निफाड – १४१
पेठ – ०३
सिन्नर – २३८
सुरगाणा – १
त्र्यंबकेश्वर – ३
येवला – ३४
ग्रामीण भागात एकुण ९४३ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
—————————————————–
– कोरोनामुळे आत्तापर्यंत ८ हजार ४०४ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ३ लाख ९५ हजार ७०६ रुग्ण आढळून आले आहेत.