व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Wednesday, November 29, 2023
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

नाशिकच्या सुला विनयार्डसला मिळाली सेबीची परवानगी; लवकरच येणार IPO

India Darpan by India Darpan
November 8, 2022 | 2:04 pm
in स्थानिक बातम्या
0

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) –  नाशिकमध्ये द्राक्षापासून वाईनची निर्मिती करणाऱ्या सुला विनयार्ड्सचा आयपीओ येणार आहे. Sula Vineyards IPO ला बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) कडून मंजुरी मिळाली आहे. देशातील आघाडीची वाइन उत्पादक आणि सेलर सुला विनयार्ड्सला IPO जारी करण्यासाठी SEBI ची मंजुरी मिळाली आहे. कंपनीने या वर्षी जुलैमध्ये सार्वजनिक इश्यूसाठी मसुदा प्रॉस्पेक्टस दाखल केला होता.

हा आयपीओ थेट विक्री ऑफर (OFS) असेल. यामध्ये प्रवर्तक, गुंतवणूकदार आणि इतर भागधारक २५, ५४६, १८६ इक्विटी शेअर्स ऑफर करतील. सुला व्हाइनयार्ड्स ही लाल, पांढरी आणि स्पार्कलिंग वाईन विकते. ते १३ ब्रँडच्या अंतर्गत ५६ प्रकारचे मद्य तयार करते.
गेल्या वर्षी सुला विनयार्डसने अहवाल दिला की कंपनीची उत्पादन क्षमता १४.५ दशलक्ष लिटर आहे. कंपनीचा नफा आर्थिक वर्ष २२ मध्ये अनेक पटींनी वाढून ५२.१४ कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जो आर्थिक वर्ष २१ मध्ये केवळ ३.०१ कोटी रुपये होता. या कालावधीत महसूल ८.६०% वाढला आणि तो ४५३.९२ कोटी रुपये राहिला.
सुलाच्यावतीने दरवर्षी सुला फेस्ट भरविला जातो. या फेस्टमध्ये देशाच्या विविध भागातून तसेच परदेशातूनही पर्यटक येतात. देशातील महत्त्वाच्या फेस्टमध्ये आता सुला फेस्टचा समावेश झाला आहे.

Sula Vineyards SEBI Permission IPO Soon


Previous Post

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळ तातडीने राज्यपालांच्या भेटीला; केली ही मागणी

Next Post

बागलाण तालुक्यातील मुदत संपलेल्या ४० ग्रामपंचायतीवर प्रशासकराज

Next Post
प्रातिनिधिक फोटो

बागलाण तालुक्यातील मुदत संपलेल्या ४० ग्रामपंचायतीवर प्रशासकराज

ताज्या बातम्या

नाशिकच्या डिफेन्स पार्कसाठी राज्य शासनाकडून केंद्राला शिफारस….खा.गोडसे यांनी दिली ही माहिती

November 29, 2023

बीसीआयची मोठी घोषणा….राहुल द्रविडच भारतीय संघाचा मुख्य कोच राहणार…बदलाच्या चर्चेला दिला पूर्णविराम

November 29, 2023

चांदवड तालुक्यात बाळासाहेब थोरात नुकसानग्रस्त शेतक-यांच्या बांधावर…सरकारवर केली ही टीका

November 29, 2023

अंगणवाडी सेविकांच्या हिताचे राज्य शासनाने घेतले हे विविध महत्त्वपूर्ण निर्णय

November 29, 2023

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे ७ डिसेंबरपासून….वादळी चर्चा, आंदोलन व घोषणांचा पाऊस

November 29, 2023

नाशिक पोलिसांचे ऑल आऊट ऑपरेशन….५६८ सार्वजनिक ठिकाणी मद्यपींना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल (बघा व्हिडिओ)

November 29, 2023
  • Privacy Policy

India Darpan Live © 2023.

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

India Darpan Live © 2023.