रविवार, जून 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

कुठल्याही शैक्षणिक दाखल्यासाठी स्टॅम्प पेपरची मागणी न करण्याचे महसूलमंत्र्यांचे निर्देश

by India Darpan
जून 8, 2025 | 7:35 am
in संमिश्र वार्ता
0
Untitled 22

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
विविध शैक्षणिक दाखले तसंच न्यायालयातील प्रतिज्ञापत्रासाठी शासकीय कार्यालयातल्या ई सेवा केंद्रातून शंभर आणि पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरची करण्यात येणारी मागणी नियमबाह्य असल्याने यापुढे अशी मागणी करू नये, असे निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत.

राज्यातल्या सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांना पत्र पाठवून हे निर्देश जारी केले आहेत. शासकीय कार्यालयातल्या प्रमाणपत्रांसाठी आणि न्यायालयात सादर होणाऱ्या शपथपत्रासाठी आता स्टॅम्प पेपरची आवश्यकता नाही, साध्या कागदावर स्वयं-प्रमाणित शपथपत्र सादर करणं पुरेसं आहे असं त्यांनी सांगितलं.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

भारत-ब्रिटन मुक्त व्यापार करार…ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट

Next Post

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निकालांच्या संदर्भात केलेले दावे….निवडणूक आयोगाने दिली ही प्रतिक्रिया

Next Post
election11

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निकालांच्या संदर्भात केलेले दावे….निवडणूक आयोगाने दिली ही प्रतिक्रिया

ताज्या बातम्या

election11

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निकालांच्या संदर्भात केलेले दावे….निवडणूक आयोगाने दिली ही प्रतिक्रिया

जून 8, 2025
Untitled 22

कुठल्याही शैक्षणिक दाखल्यासाठी स्टॅम्प पेपरची मागणी न करण्याचे महसूलमंत्र्यांचे निर्देश

जून 8, 2025
Untitled 21

भारत-ब्रिटन मुक्त व्यापार करार…ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट

जून 8, 2025
jail11

घरफोडीत करुन स्कोडा कार मधून फिरणा-या त्रिकुटाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या

जून 8, 2025
dam12

गोदावरी नदीच्या पात्रात ६ मुले बुडाली…रात्री उशीरापर्यंत शोधमोहीम

जून 8, 2025
तीन दिवशीय समारंभ 1 5 1024x682 1

या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जून 8, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011