बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पोलिस भरतीचे स्वप्न… धावण्याचा सराव करतानाच कोसळला… सिन्नर तालुक्यातील तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू…

by India Darpan
ऑगस्ट 5, 2023 | 5:05 pm
in स्थानिक बातम्या
0
20230805 163947 1


सिन्नर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यातील मुसळगाव येथे पोलिस भरतीसाठी पळण्याचा सराव करीत असतानाच एका तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना शुक्रवारी घडली. भारत पोपट जाधव (वय २८) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे मुसळगाव येथील नागरिकांवर व जाधव कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

भारत पोलिस भरतीसाठी रोज सराव करत असे. पोलिस होण्याचे त्याचे स्वप्न होते. नेहमीप्रमाणे भारत हा मित्रांसोबत धावण्याचा सराव करत होता. यावेळी अचानक तो खाली कोसळला. त्यास मित्रांनी तत्काळ सिन्नर येथे खासगी रुग्णालयात दाखल केले. खासगी रुग्णालयातून त्याला शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याला मृत घोषित केले. पोलिस भरतीसाठी पळण्याचा सराव करीत असतानाच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. तरुण नोकरीसाठी प्रचंड मेहनत घेत असतात. पण, अशा काही घटनेमुळे सर्वांनाच धक्का बसतो.

sinner youth death heart attack
nashik district police recruitment

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

बहुचर्चित मुंबई-गोवा हायवेची बांधकाम मंत्र्यांनी केली पाहणी… त्यानंतर म्हणाले…

Next Post

नाशकात बिल्डरचेच घर फोडले… इतक्या लाखांचा ऐवज लंपास…

India Darpan

Next Post
प्रातिनिधिक फोटो

नाशकात बिल्डरचेच घर फोडले... इतक्या लाखांचा ऐवज लंपास...

ताज्या बातम्या

modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
note press

नाशिक करन्सी नोट प्रेसच्या भरती परीक्षेत डमी उमेदवार, सात जणांविरुध्द गुन्हा दाखल….बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवली नोकरी

जुलै 2, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011