बुधवार, नोव्हेंबर 12, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

सिन्नरला मुसळधार पाऊस…रस्त्यावर पाणी साचले, बस स्थानकात बसवर स्लॅब कोसळला

मे 25, 2025 | 6:08 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20250525 WA0339 1 scaled e1748176548309

सिन्नर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सिन्नर शिर्डी रोडवर तीन वाजेच्या पुढे धुवाधार पाऊस सुरू झाल्याने रस्त्यावर पाणी साचले. या पाण्यामधून अनेक वाहनांना मार्गक्रमण करावे लागत होते. तर काही वाहने पाण्यात बंद पडल्याने. वाहतूक थोड्यादेर खोळंबली होती. सिन्नर शहरातील तसेच तालुक्यातील कुंदेवाडी व सरस्वती नदीला पाणी आल्याने अनेक शहरातील रस्ते बंद झाले होते. तर अनेक गल्ल्यांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांची एकच धावपळ उडाली.

Screenshot 20250525 175655 WhatsApp

तसेच सिन्नर बस स्थानक येथे अचानक पावसामुळे स्लॅब कोसळल्याने कोणतीही जीवित हानी झाली नाही पण शिवशाही गाडीवर स्लॅप कोसळल्याने आतील प्रवासी यांनी एकच धावपळ उडाली मागील संकटकालीन दरवाजातून प्रवासांना बाहेर काढण्यात आली. सिन्नर बस स्थानकाचे सुध्दा नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात सिन्नर बरोबरच अनेक ठिकाणी पावसाचे जोरदार आगमन झाले.

IMG 20250525 WA0343
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मान्सूनचा महाराष्ट्रात प्रवेश….या जिल्ह्यात पावसाचा जोर

Next Post

सिटीलिंक बसची सेवा या महामार्गावर काही कालावधीसाठी स्थगित….हे आहे कारण

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
annasaheb
इतर

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे कामकाज बंद?

नोव्हेंबर 12, 2025
Untitled 39
मुख्य बातमी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या नाशकात… कुंभमेळ्याच्या या विकासकामांचे होणार भूमीपूजन…

नोव्हेंबर 12, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा बुधवारचा दिवस… जाणून घ्या, १२ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 11, 2025
crime1 1
इतर

नाशिक शहरात वाहनचोरी आणि घरफोडीचे सत्र सुरूच… एकाच दिवसात एवढे गुन्हे दाखल….

नोव्हेंबर 11, 2025
IITF 2025
महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीत होणार भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 11, 2025
WhatsApp Image 2025 11 11 at 4.23.33 PM
महत्त्वाच्या बातम्या

राष्ट्रीय जल पुरस्कारांमध्ये महाराष्ट्र सर्वोत्कृष्ट राज्य… या विजेत्यांची झाली घोषणा…

नोव्हेंबर 11, 2025
Next Post
Nashik city bus 6 e1723473271994

सिटीलिंक बसची सेवा या महामार्गावर काही कालावधीसाठी स्थगित….हे आहे कारण

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011