गुरूवार, जून 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

जितेंद्र आव्हाड प्रकरणावर अमृता फडणवीस यांनी केले हे मोठे विधान

by India Darpan
नोव्हेंबर 14, 2022 | 8:22 pm
in स्थानिक बातम्या
0
amruta fadanvis e1655017727388

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी राज्यातील राजकारणही तापले आहे. यासंदर्भात आता गायिका अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रीया दिली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या त्या पत्नी आहेत. आज त्या एका कार्यक्रमानिमित्त नाशकात आल्या होत्या.  यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

राज्यात विरोधकांना अडचणीत आणण्यासाठी त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात असल्याचा आरोप होत आहे यावर अमृता फडणवीस म्हणाल्या की, राज्यात अगोदर सारखं गुंडाराज राहिलेलं नाही. महाविकास आघाडी सरकारच्या काळात ते होत होते. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रकरणात त्या स्त्रीला जास्त ठावूक आहे की तिथे काय झाले. त्यामुळेच त्या महिलेने तक्रार दिली आहे. त्यानुसारच गुन्हा दाखल झाला आहे. खोटे गुन्हे दाखल व्हायला हे काही आघाडी सरकार नाही. आता गुंडाराज राहिलेला नाही, हेच मला सांगायचे आहे.महाराष्ट्रात आता सु सरकार आहे. लोकशाहीत प्रत्येकाला बाजू मांडण्याची संधी आहे. आव्हाड यांना वाटत असेल अन्याय झाला आहे तर त्यांनी संबंधित अथॉरिटीकडे जाऊन तक्रार करावी, असे त्या म्हणाल्या.

भारत जोडो यात्रा
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आली आहे. यासंदर्भात त्या म्हणाल्या की, जसे आपल्याला चांगले सत्ताधारी गरजेचे आहेत तसेच विरोधक देखील गरजेचे आहेत. ते चांगलं काम करत आहेत. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत.
फडणवीस पुरणपोळी ऐवजी हे खातात
मध्यंतरी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते की त्यांना पुरणपोळी प्रचंड आवडते. त्यामुळेच ते मोठ्या संख्येने पुरणपोळी खातात. यासंदर्भात अमृता यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, ते आता पुरणपोळी खात नाहीत. ते आता मोदक आणि डार्क चॉकलेट खातात. ते त्यांना खुप आवडते, असे त्यांनी स्पष्ट केले.

Singer Amruta Fadanvis on Jitendra Awhad Issue

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

जितेंद्र आव्हाड यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याचे घोषित केल्यानंतर अजित पवार म्हणाले….

Next Post

पांढऱ्या रंगाचे कपडेच का घालतात? दाढी का ठेवतात? शिक्षकांचा मार खाल्ला होता का? चिमुरड्यांचे मुख्यमंत्र्यांना प्रश्न

Next Post
3 e1668439746675

पांढऱ्या रंगाचे कपडेच का घालतात? दाढी का ठेवतात? शिक्षकांचा मार खाल्ला होता का? चिमुरड्यांचे मुख्यमंत्र्यांना प्रश्न

ताज्या बातम्या

image001LF3A

फ्रान्सच्या इंटरनॅशनल अ‍ॅनिमेशन फेस्टिव्हलमध्ये भारतीय ‘देसी ऊन’ चित्रपटाने मिळवले यश….

जून 19, 2025
jilha parishad

रणधुमाळी….नाशिक जिल्हा परिषदेत भाजपासमोर मागील कामगिरी टिकवून दाखवण्याचेच आव्हान

जून 19, 2025
cbi

४५ लाखाचे बनावट बिल…वैद्यकीय अधिका-यासह ८ खाजगी मेडिकल दुकानांच्या मालकांविरुद्ध भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल, सीबीआयची मोठी कारवाई

जून 19, 2025
sepak takra action 00

नाशिकमध्ये या तारखेला सेपक टकरा जिल्हा स्पर्धा आणि निवड चाचणी…

जून 19, 2025
Untitled 58

इस्रायल विरुद्धच्या युद्धात शरणागती पत्करण्याचे अमेरिकेचं आवाहन इराणने फेटाळले

जून 19, 2025
Untitled 57

पतीने बॉयफ्रेंडसोबत पत्नीला हॉटेलमध्ये रंगेहाथ पकडलं, पत्नीने मारली १२ फूट उंच छतावरून उडी…बघा, व्हायरल व्हिडिओ

जून 19, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011